व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रुप ग्रामपंचायत वाकसईच्या उपसरपंचपदी श्याम विकारी यांची निवड । Maval News

ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच मारुती भरत येवले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 26, 2025
in लोकल, ग्रामीण
Shyam Vikhari elected as Deputy Sarpanch of Group Gram Panchayat Waksai Village Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्याम खंडू विकारी यांची बिनविरोध निवड झाली आली. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयमध्ये सदरची निवड प्रक्रिया पार पडली.

ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच मारुती भरत येवले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी विहित कालावधीमध्ये उपसरपंच पदासाठी श्याम विकारी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. यामुळे पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त सरपंच सोनाली मनोज जगताप यांनी शाम विकारी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

  • ग्रामसेवक गुडसुरकर यांनी निवड प्रक्रियेत सहाय्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मारुती भरत येवले, भारत देसाई, जयश्री काशीकर, रूपाली शेलार, गणेश आहेर, मंगल ढाकोळ, सोनाली इंगुळकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच यांचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.

यावेळी दीपक हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे, भरत येवले, मारुती देशमुख, किरण हुलावळे, तानाजी पडवळ, सुरेश कडू, संतोष राऊत, अमोल केदारी, मनोज जगताप, सदाशिव आहेर, खंडू केदारी, दीपक काशीकर, गणपत विकारी, वसंत विकारी, खंडू येवले, धोंडू येवले, हनुमंत आहेर, महेंद्र शिंदे, सूर्यकांत शेलार, निलेश येवले, किरण येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


Previous Post

उन्हाच्या तीव्र झळा, पोल्ट्री व्यवसायाला नुकसानीची झळ ; कोंबड्या जगवायच्या कशा? उद्योजक चिंतेत । Maval News

Next Post

साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचा वडगाव येथे सत्कार । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Literary writer Prabhakar Oval felicitated at Vadgaon Maval

साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचा वडगाव येथे सत्कार । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.