Dainik Maval News : श्रावण मासारंभ निमित्त रविंद्र (आप्पा) भेगडे युवा मंच मावळ यांच्या वतीने श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर, मावळ या ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले. यासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत ठोसर, विश्वस्त सुरेश कदम, योगेश कदम व रमेश कदम यांनी मोलाचे सहकार्य केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या फराळ वाटप कार्यक्रमास भाजप मावळ तालुका युवा वॉरियर्स अध्यक्ष प्रणेश नेवाळे, पप्पूभाऊ वाडेकर, सुभाष कोंढरे, नवनाथ गायकवाड, विराट शेवाळे, विकास जाधव, धनेश शेवाळे, कालिदास शेवाळे, सुनिल केदारी आणि मित्रपरिवार आदि उपस्थित होते. ( Snack distribution at Kondeshwar Temple by Ravindra Appa Bhegde Yuva Manch Maval )
अधिक वाचा –
– अजित पवारांकडून मावळातील विकासकामांचा आढावा; टाकवे व मळवली पुलांच्या कामाबाबत नाराजी ; लोणावळा, कान्हे रुग्णालये लवकरच जनसेवेत
– शेतकऱ्यांनो… बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी आता १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, असा करा अर्ज
– मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय ! राज्यातील ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार, केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार