व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, May 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

सकाळ आणि संध्याकाळ च्या सत्रात चाकण चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सामान्य प्रवाशांचा तास - दीड तास वाया जातो.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 21, 2026
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) या परिसरात चार मिसिंग लिंक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी एकूण २६१ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून या मार्गांमुळे चाकण-तळेगाव चौक, तळेगाव आणि शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

सकाळ आणि संध्याकाळ च्या सत्रात चाकण चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये सामान्य प्रवाशांचा तास – दीड तास वाया जातो. अनेकदा या वाहतूक कोंडीमध्ये एमआयडीसीतील कामगारांना अडकून पडावे लागते. आता मात्र पीएमआरडीए च्या या प्रस्तावित मिसिंग लिंक प्रकल्पांमुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाची उपलब्धता असणार आहे, ज्यामुळे इंधन आणि वेळेची द्धा बचत होणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेनंतर साधारणतः वर्षभरात हे मिसिंग लिंक पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असेल, असे सांगण्यात येत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मिसिंग लिंकसाठी प्राधिकरण कामाला लागले आहे.

इथे असणार मिसिंग लिंक –
1. चाकणच्या तळेगाव चौक : आंबेठाणसह आळंदी फाटा चौकातील गर्दी कमी करण्यात या मिसिंग लिंकची महत्त्वाची भूमिका असेल.
2. हिंगणे चौक ते फोक्सवॅगन कंपनी (खराबवाडी) इथे : 900 मीटर लांबीचा हा रस्ता एमआयडीसी फेज 3 ला जोडला जाईल.
3. नाणेकरवाडी ते समृद्धी सीएनजी पंप इथे : 1.2 किमीचा रस्ता थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 ला जोडला जाईल.
4. मेदनकरवाडी ते रासे फाटा : 2.5 किमीचा रस्ता तळेगाव- चाकण महामार्गाला जोडेल.
तर वेस्टर्न बायपास हा चाकण एमआयडीसी फेज 5 ते जुन्या मुंबई पुणे महामार्गाला जोडणारा 60 मीटरचा रुंद मार्ग असेल.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


Previous Post

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

Next Post

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

महसूल विभागात मोठा गैरप्रकार ! हजारो शेतकऱ्यांचे सातबारे बदलले ? महसूल कायद्याच्या कलम १५५ चा गैरवापर झाल्याची सरकारची कबुली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of development works at Joshiwadi Thakarvasti in station area of ​​Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील स्टेशन परिसरातील जोशीवाडी, ठाकरवस्ती येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन

May 12, 2026
maharashtra Govt decision Big relief for farmers stamp duty waiver for crop loans up to Rs 2 lakh

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सभासद शेतकऱ्यांना ३ हजार १५४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप

May 12, 2026
Crime

अलिशान कारमधून गांजा घेऊन जात असलेल्या आरोपीस उर्से टोल प्लाझा येथून घेतले ताब्यात

May 11, 2026
Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.