व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब गावातील आदिवासी समाजातील नवमतदारांच्या नोंदणीसाठी मंगळवारी (6 डिसेंबर) विशेष कॅम्प

शिळींब गावात ( Shilimb Village ) मंगळवार (6 डिसेंबर) रोजी आदिवासी समाजातील ( Tribal Community ) नवीन मतदारांच्या ( New Voters ) नोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 5, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
New-Voter-Registration

Photo : New Voter Registration


पवनमावळ ( Pavan Maval ) विभागातील मौजे शिळींब गावात ( Shilimb Village ) मंगळवार (6 डिसेंबर) रोजी आदिवासी समाजातील ( Tribal Community ) नवीन मतदारांच्या ( New Voters ) नोंदणीसाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

शिळींब गावातील कातकरी आदिवासी समाजातील सर्व नव मतदार यांनी आवश्यक वा उपलब्ध असतील असे दस्तावेज घेऊन शिळींब गावातील प्राथमिक शाळेत उपस्थित राहावे, असे आवाहन तलाठी कार्यालय शिळींब यांच्याकडून करण्यात आले आहे. ( Special Camp At Shilimb Village For Registration Of New Voters From Tribal Community )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुक्यातील सर्वच मंडल अधिकारी यांनी त्यांच्या भागातील आदिवासी कुटुंबातील नव मतदार नोंदणी करिता दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी मेगा कॅम्प घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सदर अधिकाऱ्यांनी आदिवासी नव मतदारांचे फॉर्म भरून घ्यावेत तसेच सदर फॉर्मला कागदपत्रे नसल्यास त्यांच्याकडून स्वघोषणापत्र घेण्यात यावे आणि ते अर्ज सोबत जोडण्यात यावेत, तसेच सदरचा अर्ज त्याच दिवशी संध्याकाळी निवडणूक शाखा येथे जमा करावा आणि त्याचा अहवाल महसूल सहाय्यक यांच्याकडे देण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत 7 डिसेंबर रोजी फेरफार अदालतीचे आयोजन । Ferfar Adalat
– खासदार शरद पवार आणि बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड येथे ‘राष्ट्रवादी चषक-2022’ क्रिकेट स्पर्धा


Previous Post

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत 7 डिसेंबर रोजी फेरफार अदालतीचे आयोजन । Ferfar Adalat

Next Post

इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक घटना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Instagram

इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून तरुणाला घरात घुसून बेदम मारहाण; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.