व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार शरद पवार आणि बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड येथे ‘राष्ट्रवादी चषक-2022’ क्रिकेट स्पर्धा

या स्पर्धेला आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी सदिच्छा भेट देऊन सहभागी क्रिकेट संघांना आणि खेळांडुना शुभेच्छा दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 5, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Cricket- Tournament-At-Dehurod

Photo : FB / Sunil Shelke


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, खासदार पद्मविभूषण शरद पवार ( Sharad Pawar ) आणि संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे ( Bapu Bhegade ) यांच्या वाढदिवसानिमित्त ‘इलेव्हन चॅलेंजर्स देहूरोड’ यांच्या वतीने ‘राष्ट्रवादी चषक-2022’ या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी सदिच्छा भेट देऊन सहभागी क्रिकेट संघांना आणि खेळांडुना शुभेच्छा दिल्या. ( Cricket Tournament At Dehurod On Occasion Of NCP MP Sharad Pawar Birthday )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अतिशय उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातील क्रिकेट संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. अशा स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडुंना देखील आपले क्रीडा कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळत असते, असे मत आमदार शेळकेंनी यावेळी व्यक्त केले. यावेळी शेळकेंसमवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, दिपक भोंडवे, देहूरोड शहराध्यक्ष प्रविण झेंडे, प्रदेश सचिव प्रसाद लिमण, किशोर गाथाडे, धनंजय सावंत, तरलोचन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा –

– महत्वाची बातमी! शुभेच्छा देताना ‘तुका म्हणे..’ शब्द वापरल्यास कारवाई होणार, देहू संस्थानचा इशारा
– मोठी बातमी! पेन येथील विद्यार्थ्यांच्या बसचा दुधिवरे खिंडीत अपघात, लोहगडवरून परतताना बस दरीत कोसळली


Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ !

Next Post

भाजपाच्या आंदोलनाला यश; जुलै 2023 पर्यंत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण होणार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-Lonavala

भाजपाच्या आंदोलनाला यश; जुलै 2023 पर्यंत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.