व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाच्या आंदोलनाला यश; जुलै 2023 पर्यंत भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम पूर्ण होणार

केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य कैलास वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणावळा नगर परिषदेमध्ये रेल्वे विभागांशी संबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांची चर्चा झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 5, 2022
in मावळकट्टा, लोकल, शहर
BJP-Lonavala

Photo : FB / Surekha Jadhav


लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम येत्या जुलै 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्य अभियंता सचिन मुंगसे पाटील यांनी दिली. रेल्वे कडून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे बोर्डाचे सदस्य कैलास वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोणावळा नगर परिषदेमध्ये रेल्वे विभागांशी संबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांची चर्चा झाली. ( Lonavala Bhangarwadi Railway Flyover to be completed by July 2023 )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भाजपाकडून पुकारण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिम आंदोलनामुळे कैलास वर्मा यांनी लोणावळा रेल्वे स्थानकाला भेट दिली, तसेच भांगरवाडी रेल्वे गेट व उड्डाणपूल कामाची पाहणी केली. यावेळी बोलताना कैलास वर्मा म्हणाले की, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्व रेल्वे फाटके बंद करत मार्च 2023 पर्यंत रेल्वे गेटच्या जागेवर उड्डाणपूल व भुयारी पूल बांधण्याचा मानस आहे. गती शक्ती उपक्रमामुळे ही कामे करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर लोणावळ्यातील उड्डाणपुलाचे काम सहा महिन्यात मार्गी लावण्याचा प्रयत्न राहील.

लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबत असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या कोविड पासून बंद करण्यात आले आहेत, त्या गाड्यांचा थांबा पुन्हा पूर्ववत कराव्यात, लोणावळा ते पुणे लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात, रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावे ,रेल्वे कॉलनी भागातील रस्ते व स्वच्छता ही कामे योग्य प्रकारे करून‌‌ घ्यावी अशा विविध मागण्या यावेळी सर्वांनी एक मुखाने केल्या.

अधिक वाचा –

– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, नियंत्रण सुटल्याने मालवाहू टेम्पो दरीत कोसळला
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढणार


dainik maval jahirat

Previous Post

खासदार शरद पवार आणि बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड येथे ‘राष्ट्रवादी चषक-2022’ क्रिकेट स्पर्धा

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामशेतमध्ये रक्तदान शिबीर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Blood-donation-camp

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामशेतमध्ये रक्तदान शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.