व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढणार

इंदू राणी दुबे ( Indu Rani Dubey ) यांनी नुकताच पुणे रेल्वेच्या ( Pune Railway ) व्यवस्थापकदाचा कार्यभार स्विकारला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 3, 2022
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Pune-Lonavla-Local

File Photo : Pune Lonavla Local


इंदू राणी दुबे ( Indu Rani Dubey ) यांनी नुकताच पुणे रेल्वेच्या ( Pune Railway ) व्यवस्थापकदाचा कार्यभार स्विकारला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुणे विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती दिली. अपर व्यवस्थापक बी. के. सिंह, वरिष्ठ अभियंता पी. के. चतुर्वेदी, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ वाहतूक व्यवस्थापक डॉ. स्वप्निल नीला, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते. ( Indu Rani Dubey takes over as Pune divisional railway manager )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पुणे-लोणावळा ( Pune Lonavla Railway ) दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ( Lokal Railway ) दुपारच्या फेऱ्या पूर्ववत न झाल्याने या मार्गावर दररोजचा प्रवास करणारे विद्यार्थी आणि नोकरदारांची होणाऱ्या गैरसोयीबाबत इंदू दुबे यांना विचारले असता, प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने दुपारच्या वेळेतील लोकलच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

सध्या पुणे-लोणावळा मार्गावर स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यातून लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग प्रतितास 110 वरून 130 किलोमीटर करण्यात येईल. या नियोजनातून उपनगरीय वाहतुकीतील फेऱ्यांची संख्या वाढू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा –

– लोणावळा बस स्टँड परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तरूणावर गुन्हा दाखल
– ‘आदिम कातकरी सेवा अभियान’ अंतर्गत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप
– ग्रामपंचायत निवडणूक 2022 : मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या 83 जागांसाठी 225 उमेदवारी अर्ज, सरपंच पदासाठी 51 अर्ज


dainik maval jahirat

Previous Post

‘आदिम कातकरी सेवा अभियान’ अंतर्गत आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून कातकरी बांधवांना जातीचे दाखले वाटप

Next Post

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 95 लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे चेक वाटप, बाजीराव ढमालेंनी मांडल्या दिव्यांगांच्या समस्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
World-Disability-Day

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 95 लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे चेक वाटप, बाजीराव ढमालेंनी मांडल्या दिव्यांगांच्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.