Dainik Maval News : वडगाव मावळ चा अंतर्भाव शहरी भागात होत असल्याने येथील गॅस ग्राहकांना २५ दिवसांत गॅस सिलिंडर देण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक अजय भवार यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
नगरसेवक अजय भवार यांनी याबाबत तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन दिलेआहे. निवेदनात म्हटले आहे की, वडगावातील ग्राहकांना गॅस बुकिंग कालावधी २५ दिवसांचा करावा व त्यांना या कालावधीतच गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान


