व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार शेळके यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 24, 2026
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
special tree plantation program held in Maval in presence of actor Sayaji Shinde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पोस्को आय.पी.पी.सी. आणि सह्याद्री देवराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, रविवारी (दि. २२) मावळ तालुक्यात ‘जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी’ विशेष वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, आमदार सुनील शेळके यांच्या सह पुण्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, धनंजय शेंडवाडे, डॉ. ज्ञानदेव घोरपडे, गजानन येवले, प्रकाश शिंदे, नेहा वाकचौरे, अमोल बुडखले, महेश महाजन आणि अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या या कौतुकास्पद सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार शेळके यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

तसेच, वृक्षारोपणासारख्या शाश्वत उपक्रमांमुळे जमिनीचा पोत सुधारण्यास आणि हरित क्षेत्र वाढवण्यास मोठी मदत होणार असून, अशा मोहिमा काळाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना


Previous Post

मतदारयादी होणार अचूक आणि पारदर्शक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’

Next Post

पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Traffic congestion in Pawananagar market Police impose punitive action by installing jammers on 44 vehicles

पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

A beacon of historical research has been lost Senior historian Dr Jaysingrao Pawar Passes Away

Dr Jaysingrao Pawar Passes Away : इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला ! ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

March 26, 2026
Vadgaon Maval Police Station

मोठी बातमी ! वडगाव मावळ आणि कामशेत पोलीस ठाण्याचे PI बदलले, पाहा कोण आहेत नवीन पोलीस निरिक्षक

March 25, 2026
School Education Minister Dada Bhuse

‘आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांकडून साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाही ; शाळांची प्रलंबित शुल्क प्रतिपूर्ती टप्प्याटप्प्याने करण्यात येईल’

March 25, 2026
new Rajmata Jijau bus service in ST Corporation fleet was inaugurated by CM and both Deputy Chief Ministers

‘राजमाता जिजाऊ’ : एसटी महामंडळाच्या ताफ्यातील नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

March 25, 2026
Approval for Talegaon to Chakan 4-lane elevated highway Decision taken meeting held in the presence of CM Fadanvis

मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत महामार्गास मान्यता ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

March 25, 2026
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.