व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात उभे राहणार क्रीडा संकुल! आमदार सुनिल शेळके यांनी घेतली मंत्री संजय बनसोडे यांची भेट

मावळ तालुक्यातून अनेक युवा खेळाडुंनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळवला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 9, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Sunil-Shelke-met-Sanjay-Bansode

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मावळ तालुक्यात क्रीडा संकुल उभारण्याच्या कामांसंदर्भात संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात यावे, याबाबतचे निवेदन मावळचे आमदार सुनिल शेळके (sunil shelke) यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांना आज (बुधवार, दिनांक 9 ऑगस्ट) रोजी दिले. ( sports complex Maval Taluka MLA Sunil Shelke met Minister Sanjay Bansode )

‘मावळ तालुक्यातून अनेक युवा खेळाडुंनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत नावलौकिक मिळवला आहे. क्रीडा क्षेत्रातील कौशल्य असुनही केवळ अद्ययावत व सुसज्ज क्रिडासंकुल नसल्यामुळे उदयोन्मुख खेळांडुना अनेक अडचणी येत आहेत. मावळ तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करुन अद्ययावत आणि सुसज्ज क्रीडा संकुल उभे राहिल्यास खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील,” अशी प्रतिक्रिया आमदार सुनिल शेळके यांनी माध्यमांना दिली.

तसेच, ‘मागील तीन वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करुनही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मावळ तालुक्यात क्रिडा संकुल उभारणे कामा संदर्भात मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन व्हावे अशी विनंती केली’ असल्याचे शेळकेंनी सांगितले. तसेच, यावर लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन मंत्री बनसोडे यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले. ( sports complex Maval Taluka MLA Sunil Shelke met Minister Sanjay Bansode )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंनी शब्द पाळला आणि तब्बल 45 वर्षांनंतर उजळला खंडोबाचा माळ
– पुणे जिल्ह्यात 9 ऑगस्ट रोजी सर्व शासकीय कार्यालयात घेतली जाणार पंचप्रण शपथ, काय आहे अभियान? जाणून घ्या
– लोणावळ्यात उतरले म्हणून टोलची रक्कम वाढली कशी? मराठी अभिनेत्रीने केली मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोलची ‘पोलखोल’


Previous Post

द्रुतगती मार्गावरील ‘त्या’ ठिकाणी जाऊन शिवसेना (उ.बा.ठा.) आणि काँग्रेस नेत्यांकडून शहीद शेतकऱ्यांना वंदन । Photo

Next Post

मावळ गोळीबार घटनेची 12 वर्षे! पवनानगर इथे शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण, भाजपकडून जलवाहिनीबद्दल भुमिका स्पष्ट

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-firing-case

मावळ गोळीबार घटनेची 12 वर्षे! पवनानगर इथे शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण, भाजपकडून जलवाहिनीबद्दल भुमिका स्पष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.