Dainik Maval News : वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव कमिटीच्या २०२५ च्या अध्यक्षपदी सुधीर सुरेश ढोरे, कार्याध्यक्षपदी बाळासाहेब धोडिबा तुमकर, कार्यक्रमप्रमुखपदी अतुल प्रकाश ढोरे विशाल नंदकुमार म्हाळसकर यांची निवड करण्यात आली आहे.
पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, भास्करराव म्हाळसकर, सुभाष जाधव, तुकाराम काटे, अशोक ढमाले, सुनिता कुडे यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली.
कार्यकारिणी समिती पुढीलप्रमाणे ;
अध्यक्ष – सुधीर सुरेश ढोरे,
कार्याध्यक्ष – बाळासाहेब धोडिबा तुमकर,
कार्यक्रमप्रमुख – अतुल प्रकाश ढोरे, विशाल नंदकुमार,
उपाध्यक्ष – सोमनाथ नामदेव धोंगडे, प्रशांत बाळासाहेब भिलारे, अनिल भागुजी ओव्हाळ,
सचिव – तुषार वसंत वहिले,
सहसचिव – विनोद बाळासाहेब ढोरे,
खजिनदार – अनिल बबन कोद्रे,
सहखजिनदार – शेखर खंडूजी वहिले,
संघटक – समिर राजेंद्र दंडेल, सुर्यकांत भिलारे, संकेत चव्हाण, अभिमन्यु कुडे, निखिल वहिले, स्वपनील च. ढोरे, अभिजीत ना. ढोरे, अमोल का. ढोरे, पप्पु द. ढोरे,
कार्यकारिणी सदस्य – गणेश अर्जुन ढोरे, संजय संजय सजन दंडेल, राजेंद्र हनुमंत म्हाळसकर, रमेश नारायण ढोरे, भाऊसाहेब तुकाराम ढोरे, सतिश गाडे, शिवाजी वसंतराव येळवंडे, , भुषण मुथा, अतुल चद्रकांत राऊत, सुहास विनोदे, सनी बेल्हेकर, विनयक लवंगारे, योगेश वाघवले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान
