व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामशेत शहर येथे मिठाई वाटप

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी (17 सप्टेंबर) रोजी 72 वा वाढदिवस होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 17, 2022
in लोकल, शहर
Sweets-Distribution-At-Kamshet

Photo Ciurtesy : Sweets Distribution At Kamshet


भारताचे पंतप्रधान ( Prime Minister ) नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांचा शनिवारी (17 सप्टेंबर) रोजी 72 वा वाढदिवस ( Birthday ). या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपाकडून सेवा पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी मावळ तालुका ( Maval Taluka ) अध्यक्ष विकास लिंभोरे यांच्या वतीने कामशेत शहर येथे मिठाई वाटप ( Sweets Distribution At Kamshet ) करण्यात आली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सेवा पंधरवडा निमित्ताने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ( Bala Bhegade ), जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, महिला अध्यक्ष सायली बोत्रे, विद्यार्थी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत शहरातील दिव्यांगांना मिठाई वाटप करण्यात आली.

हेही वाचा – हो, हे खरं आहे..! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी जन्मणाऱ्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

यावेळी कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, दिव्यांग आघाडी कामशेत शहराध्यक्ष सागर साळवे, युवा नेते अक्षय मस्के, अंदर मावळ अध्यक्ष विठ्ठल तुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. ( Sweets Distribution At Kamshet On Occasion Of Prime Minister Narendra Modi Birthday )

अधिक वाचा –
मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे बंधू सुधाकर शेळकेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, शेळकेंनी आरोप फेटाळले
Video: शिळींब गावातील शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेला, नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! आमदार सुनिल शेळकेंचे बंधू सुधाकर शेळकेंवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा, शेळकेंनी आरोप फेटाळले

Next Post

आमदार शेळके ते माजी आमदार भेगडेंपर्यंत, तालुक्यातील ‘या’ नेत्यांनी मोदींना म्हटले ‘हॅपी बर्थडे मोदीजी’, पाहा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM-Modi-Birthday

आमदार शेळके ते माजी आमदार भेगडेंपर्यंत, तालुक्यातील 'या' नेत्यांनी मोदींना म्हटले 'हॅपी बर्थडे मोदीजी', पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.