व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! थेट गुजरात राज्यात करतायेत ‘हे’ खास काम

गुजरात राज्य विधानसभा निवडणूका संदर्भात भारतीय जनता पार्टीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 14, 2022
in महाराष्ट्र, देश-विदेश, लोकल
BJP-Bala-Bhegde

Photo Courtesy : Facebook / Bala Bhegade


गुजरात राज्य विधानसभा निवडणूका ( Gujarat State Assembly Election 2022 ) संदर्भात भारतीय जनता पार्टी कडून ( Bharatiya Janata Party ) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. संघटनात्मक पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी पक्षाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यासह जनसंपर्क वाढवून विधानसभा ( Vidhansabha ) विजयासाठी भाजपा कंबर कसली आहे. यासाठी महाराष्ट्रातील भाजपाचे काही वरिष्ठ आणि जाणकार नेत्यांना गुजरात राज्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गोवा ( Goa ) राज्य विधानसभा निवडणूकीत कौतूकास्पद आणि ‘विजयी’ कामगिरी केल्यानंतर मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री ( Former State Minister ) बाळा भेगडे ( Bala Bhegade ) यांना गुजरात राज्य विधानसभा निवडणूकीसाठी विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडे यांच्यावर गुजरात विधानसभा निवडणूक 2022 च्या दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्याची ( Navsari District ) जबाबदारी सोपवली आहे.

हेही वाचा – मावळ तालुक्यात होणारा प्रकल्प गुजरातला गेला; राज ठाकरे भडकले, म्हणाले ‘उलटा प्रवास सुरु’

नवसारी जिल्ह्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर बाळा भेगडे हे गुजरातला रवाना झाले असून संपूर्ण नवसारी जिल्ह्याच्या संघटनात्मक दौऱ्याला सुरुवात केली आहे. ‘नवसारी जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र असून पंढरपूर-मंगळवेढा तसेच गोवा विधानसभा निवडणुकीचा अनुभवाचा वापर करून संपूर्ण नवसारी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी विजय प्राप्त करेल असा विश्वास देतो’, असे बाळा भेगडे यांनी म्हटले आहे. ( BJP Former State Minister MLA Bala Bhegde Responsibility Navsari District Gujarat State Assembly Election 2022 )

अधिक वाचा –
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध
Vedanta Foxconn Project : ‘मावळची सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही’ : आमदार शेळके


dainik maval jahirat

Previous Post

Vedanta Foxconn Project : ‘मावळची सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही’ : आमदार शेळके

Next Post

भाजपकडून ‘टाळाठोक’ आंदोलनाची हाक, वडगाव शहरात होणार आंदोलन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-Calls-For-Talathok-Protest

भाजपकडून 'टाळाठोक' आंदोलनाची हाक, वडगाव शहरात होणार आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.