व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आठवडे बाजारात होणारी मोबाईल चोरी रोखा, तळेगाव भाजपाचे पोलिसांना निवेदन

रविवारच्या आठवडे बाजारात आणि शहरात इतरत्र होणाऱ्या मोबाईल चोरी व इतर चोऱ्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ठोस कारवाई करण्याबाबतचे निवेदन भाजपा सोशल मीडिया आघाडीतर्फे तळेगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 16, 2023
in लोकल, शहर
talegaon-dabhade-police

Photo Courtesy : Ravindra Mane


रविवारच्या आठवडे बाजारात आणि शहरात इतरत्र होणाऱ्या मोबाईल चोरी व इतर चोऱ्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने ठोस कारवाई करण्याबाबतचे निवेदन भाजपा सोशल मीडिया आघाडीतर्फे तळेगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले. ( talegaon BJP letter to police to prevent theft of mobile phones in weekly market )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या प्रसंगी रविंद्र माने (अध्यक्ष – भाजपा त. दा. शहर) उपेंद्र खोल्लम (अध्यक्ष – सोशल मीडिया, त.दा.शहर) सचिन भिडे (कार्याध्यक्ष – सोशल मीडिया, त. दा. शहर) गणेश देवरे (सचिव – भाजपा त.दा. शहर) विनायक भेगडे (सरचिटणीस – भाजपा त.दा. शहर) अनिल वेदपाठक (अध्यक्ष – ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी त. दा. शहर) नितीन पोटे (अध्यक्ष – OBC मोर्चा त. दा. शहर) आशुतोष हेंद्रे (सरचिटणीस – OBC मोर्चा त. दा. शहर) अमित भागिवंत (प्रसिद्धी प्रमुख – OBC मोर्चा, त.दा.शहर) अतिश रावळे (सरचिटणीस, कामगार आघाडी, त.दा.शहर) हे उपस्थित होते.

अधिक वाचा –
– आनंद वारी । दिवेघाटात योग साधकांकडून हजारो वारकऱ्यांच्या पायांना मसाज, थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांमध्ये भरले चैतन्य
– सततच्या पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शिंदे सरकारकडून 1500 कोटींचा निधी मंजूर


Previous Post

बकरी ईदला जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, आरटीओकडून अनेक निर्बंध

Next Post

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर प्रमुखपदी शंकर भेगडे यांची नियुक्ती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shankar-bhegade-talegaon

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या तळेगाव दाभाडे शहर प्रमुखपदी शंकर भेगडे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.