व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावच्या एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूलचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) चे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि. 02) वडगाव येथील भेगडे लाॅन्स मध्ये सर्वोउल्हासाने पार पडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 7, 2024
in लोकल, शहर
Ampros-International-School

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे येथील एम्प्रोस इंटरनॅशनल स्कूल (सीबीएसई) चे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि. 02) वडगाव येथील भेगडे लाॅन्स मध्ये सर्वोउल्हासाने पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुचेता भिडे चाफेकर (संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या) उपस्थित होत्या. तर मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव (पीएसआय) वडगाव मावळ, स्नेहा प्रहालदका (मिसेस इंडिया इंटरनॅशनल) उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (डिरेक्टर) डॉ. सीतालक्ष्मी अय्यर मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. शेख सर यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन स्वागत केले. उडान द जर्नी ऑफ लाईफ या ह्रदयस्पर्शी थीम ला घेऊन इयत्ता पहिली ते 10 वी च्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस परफॉर्मन्स 100 हुन अधिक रसिक प्रेक्षकांच्या उपस्थित सादर केले. ( Talegaon Dabhade Ampros International School CBSE annual convocation concluded with enthusiasm )

सांस्कृतिक, शैक्षणिक सह-अभ्यासक्रम आणि अतिरिक्त अभ्यासक्रमातील विविध श्रेणीतील विजेत्यांना प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रावीण्यासाठी आणि यशासाठा बक्षिसे देण्यात आली. पालक शिक्षक संघाचे सर्व कार्यकारी प्रमुख, शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, डान्स मास्टर, भरतनाट्यमच्या शिक्षिका यांच्या भरीव सहकार्याने शाळेचे तिसरे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

अधिक वाचा –
– मावळ भाजपाचे विधानसभा क्षेत्रात ‘गाव चलो अभियान’ । Gaon Chalo Abhiyan by BJP
– दुर्दैवी! धरणात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, लोणावळा जवळील तुंगार्ली जलाशयात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू । Lonavala News
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांना पितृशोक! Vasantrao Khandge Passed Away


dainik maval jahirat

Previous Post

शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! पोलिसांनी तपासल्या 18 हजार ऑडिओ क्लिप, एकाला अटक । Sharad Mohol Murder Case

Next Post

लाखो वारकऱ्यांच्या माहेरघराचे रुपडे पालटणार! श्रीक्षेत्र पंढरपूर विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश । Pandharpur Development Plan

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pandharpur-Development-Plan

लाखो वारकऱ्यांच्या माहेरघराचे रुपडे पालटणार! श्रीक्षेत्र पंढरपूर विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्र्यांचे थेट निर्देश । Pandharpur Development Plan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.