जुन्या पिढीतील आदर्श माता तसेच शिक्षक नेते सुहास विटे यांच्या मातोश्री कै. समिंद्रा चिमाजी विटे यांचे रविवारी (दिनांक 11 जून) वृद्धापकाळाने वयाच्या 79 व्या वर्षी दुःखद निधन झाले. कै समिंद्रा चिमाजी विटे यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव आदर्श शिक्षक सुहास विटे, मुलगी नंदा शिंदे, बेबी खराबी, पुष्पा तुपे तसेच नातवंड असा परिवार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कै. समिंद्रा चिमाजी विटे यांनी अत्यंत कष्टातून आपल्या सर्व परिवाराला उच्च शिक्षण दिले होते. त्यांच्यावर सोमवारी (दिनांक 12 जून) सकाळी दहा वाजता बनेश्वर स्मशानभूमी, तळेगांव दाभाडे इथे अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती त्यांच्या नातलगांकडून देण्यात आली. तळेगाव परिसरातील अनेक राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी समिंद्रा विदे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ( talegaon dabhade ideal teacher Suhas Vite mother died )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंकडून पवन मावळातील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी; कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना
– मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा यांच्यावर सरपंच परिषदेकडून मोठी जबाबदारी