मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तानाजी जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच, व्हाईस चेअरमनपदी एकनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सोसायटीचे सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करण्यात आले. ( Tanaji Jadhav Elected As Chairman Of Navalakh Umbare Various Executive Cooperative Society )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –