व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 28, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अल्‍पवयीन मुलांकडून टपरी चालकावर कोयत्‍याने वार ; मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Crime

तीन अल्‍पवयीन मुलांनी टपरी चालकावर कोयत्‍याने वार केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 24, 2025
in ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : तीन अल्‍पवयीन मुलांनी टपरी चालकावर कोयत्‍याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री आठ वाजताच्‍या सुमारास मावळ तालुक्‍यातील बधलवाडी येथे घडली.

प्रथमेश गभाजी दहातोंडे (वय २२, रा. दत्त मंदिराजवळ, बधलवाडी पोनवलाख उंब्रेता, ता. मावळ, जि. पुणे) असे जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. याबाबत तीन अल्‍पवयीन मुलांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे मावळ तालुक्‍यातील बधलवाडी येथील पानटपरीवर होते. त्‍यावेळी तिथे आलेल्‍या तीन अल्‍पवयीन मुलांनी फिर्यादी प्रथमेश यांच्‍याकडे काहीएक विचारपुस न करता कोयत्याने मारहाण केली.

त्‍यामुळे फिर्यादी प्रथमेश त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर वार करून गंभीर जखमी करून तेथून निघून गेले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

राजमाची परिसरात वन्यप्राण्याची दहशत ; बिबट्या असल्याची ग्रामस्थांची माहिती । Maval News

Next Post

छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा ; अखंड मराठा समाज मावळ यांची मागणी । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Chava films should be made tax free Maratha Samaj Maval demand

छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा ; अखंड मराठा समाज मावळ यांची मागणी । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १० जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा संपूर्ण नियमावली । Pune News

June 28, 2025
Committee formed regarding POP Ganesh idols Information from CM Devendra Fadnavis

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 28, 2025
Awareness campaign on occasion of Anti-Drug Day at Shri Shivaji Vidyalaya Dehu Road

देहूरोड : श्री शिवाजी विद्यालयात अंमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती । Dehu Road News

June 28, 2025
revised development plan of Vadgaon Maval city Villagers strongly oppose BJP statement to CEO

वडगाव शहराचा सुधारित विकास आराखडा बिल्डर धार्जीणा? ग्रामस्थांचा कडाडून विरोध, भाजपाचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन । Vadgaon Maval

June 28, 2025
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

9890616089 हा नंबर सेव्ह करा; तक्रारीची प्रभावी व्यवस्था होण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून व्हॉट्सॲप क्रमांक । Talegaon Dabhade

June 28, 2025
Police committed to keeping Talegaon MIDC industrial area free from fear PC Vinay Kumar Choubey assures

तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र भयमुक्त राहण्यासाठी पोलीस कटिबद्ध ; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आश्वासन

June 28, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.