टेनिसचा बादशाह ( Tennis Legend ) अशी ओळख असलेला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर ( Roger Federer ) याने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. रॉजर फेडरर याच्या अचानक निवृत्तीने ( Roger Federer Retires ) सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. फेडररचे चाहते हे जगात सर्वदूर आहेत, त्यात काही अन्य क्षेत्रातील दिग्गज देखील आहेत. ( Roger Federer To Retire )
रॉजर फेडरर याने गुरुवारी (16 सप्टेंबर) सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून निवृत्तीची घोषणा केली. ट्विटरवर एक ऑडिओ क्लिप शेअर करत भावूक संदेश त्याने त्याच्या चाहत्यांना पाठवला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
रॉजर फेडरर हा टेनिसचा सम्राट म्हणून ओळखला जातो. त्याने तब्बल 20 ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. जवळपास 310 आठवडे फेडरर एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिला आहे. ( Roger Federer Announces Retirement )
To my tennis family and beyond,
With Love,
Roger pic.twitter.com/1UISwK1NIN— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
41 वर्षीय रॉजर फेडरर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. फेडररच्या नावावर ऑस्ट्रेलियन ओपनची 6, फ्रेंच ओपनचे 1, विम्बल्डन स्पर्धेची 8 तर युएस ओपन स्पर्धेची 5 अशी एकूण 20 जेतेपदे नावावर आहेत. ( Tennis Legend Roger Federer Who Has Won 20 Grand Slams Announces Retirement )
अधिक वाचा –
आशिया कप फायनल : पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव, शानदार विजयासह श्रीलंकेने सहाव्यांदा जिंकला चषक
@71 डन..!! विराट कोहलीच्या कोट्यवधी चाहत्यांना गुडन्यूज! तब्बल 1020 दिवसांची प्रतिक्षा संपली