व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 6, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात ! स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू । Lonavala News

सौरव सुखदेव वाघ (वय २४, रा. वाकसई चाळ, वाकसई, ता. मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2025
in लोकल, शहर
Terrible accident between two-wheeler and pickup in Lonavala Local youth dies

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारसायकलची समोरून येणाऱ्या भाजी व तरकारीची वाहतूक करणाऱ्या पिकअपला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला.

tata cars weekends ads

हा अपघात गुरुवारी दुपारी साडेचार वाजता झाला. सौरव सुखदेव वाघ (वय २४, रा. वाकसई चाळ, वाकसई, ता. मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर वाहतूक लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. अपघातातील जखमी मोटारसायकल स्वाराला उपचारासाठी तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक पर्यावरण दिन । राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश
– महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय!

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News

Next Post

देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sant Tukaram Maharaj Ashadhi foot procession palanquin ceremony

देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maruti Sale appointed as Maval Taluka Agriculture Officer

Maruti Sale : मावळ तालुक्याला मिळाले नवीन कृषी अधिकारी ! Maval News

June 6, 2025
World Environment Day mahogany trees planted in Sant Tukaram Sugar Factory premises Maval

जागतिक पर्यावरण दिन : संत तुकाराम साखर कारखाना परिसरात साडेतीनशे महोगनी झाडांची लागवड । Maval News

June 6, 2025
Indian-Railway

वडगाव मावळ : एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू । Vadgaon Maval

June 6, 2025
Tree plantation on occasion of World Environment Day by Vadgaon Maval Mahavitaran Sub Division

वडगाव मावळ महावितरण उपविभागाकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण । Vadgaon Maval

June 6, 2025
Sant Tukaram Maharaj Ashadhi foot procession palanquin ceremony

देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News

June 6, 2025
Terrible accident between two-wheeler and pickup in Lonavala Local youth dies

लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात ! स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू । Lonavala News

June 6, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.