व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर येथील पवना शिक्षण संकुलात एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांनी घेतले योगाचे धडे । Pavananagar News

पवना शिक्षण संकुल, पवनानगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन (दि. २१ जून) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 22, 2025
in लोकल, ग्रामीण
Thousands of students took yoga lessons simultaneously at Pavana Education Complex in Pavananagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना शिक्षण संकुल, पवनानगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन (दि. २१ जून) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. पवना शिक्षण संकुलातील भव्य दिव्य माजी विद्यार्थी सांस्कृतिक सभागृहात एकाचवेळी १००० विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना योगा आणि प्राणायाम याचे महत्त्व सांगण्यात आले.

यावेळी बोलताना संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे म्हणाले की, भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा आणि योग, योगासने त्याचबरोबर योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खुप गरजेचे आहे.

योग शिक्षिका वैशाली वराडे यांनी योगाचे व प्राणायमाचे महत्व सांगितले. आजच्या या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले शरीर तंदरूस्त ठेवू शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करतात येतात.

संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, क्रीडा विभाग प्रमुख गणेश ठोंबरे, वैशाली वराडे, नेहा बारमुख, राजकुमार वरघडे, वर्षा पोखरकर यांनी योगांची प्रात्यक्षिके करुन दाखवली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने यात सहभाग घेत विविध प्रात्याक्षिके केली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval
– राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025
– जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime


Previous Post

पर्यटक, ट्रेकर्स यांचे आकर्षण असलेला लोणावळा-राजमाची मार्गावरील कातळधार धबधबा पर्यटकांसाठी बंद । Lonavala News

Next Post

वडगाव मावळ येथून श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Departure of Shri Potoba Maharaj Dindi from Vadgaon Maval to Pandharpur

वडगाव मावळ येथून श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.