व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यातील तीर्थ कुंभ कलशाचे टाकवे गावात उत्साहात स्वागत । Maval News

लोकराज्य महाभियान संस्था व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मधून आणलेल्या तीर्थ कुंभ कलशाचा पूजन सोहळा टाकवे गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 25, 2025
in लोकल, ग्रामीण
Tirtha Kumbh Kalash from Maha Kumbh Mela at Prayagraj is welcomed in Takve village Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोकराज्य महाभियान संस्था व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मधून आणलेल्या तीर्थ कुंभ कलशाचा पूजन सोहळा टाकवे गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

जगभरामध्ये महाकुंभाची जोरदार चर्चा आहे. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून महाकुंभकडे पाहिले जाते. यावर्षीचा कुंभ १४४ वर्षांनी आला असून प्रयागराज याठिकाणी आजवर 60 कोटीहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. परंतु अनेकांना इच्छा असूनही महाकुंभामध्ये सहभागी होता आले नाही.

  • यापार्श्वभूमीवर महाकुंभातील तेरा आखाड्याच्या महंतांनी सिद्ध केलेले तीर्थ कलश देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचविले जात आहे. मावळ तालुक्यातील टाकवे गावात ह्या जलकुंभांचे टाळ मृदंगांच्या गजरात स्वागत करून पूजन करण्यात आले. कुंभ कलशाची ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून महिलाभगिनींच्याहस्ते, वारकऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विधीवत तीर्थ कलश पूजन करण्यात आले व त्यासंदर्भात माहिती देण्यात आली.

यावेळी बोलताना, महा कुंभ हे जगातील हिंदू धर्मियांचा आस्थेचे महत्त्वाचे ठिकाण असून समरसतेचं जगातील एकमेव उदाहरण आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री महेंद्र असवले यांनी सांगितलं. तसेच, या कुंभामध्ये स्वतः प्रयागराजला जाऊन आलेले कोंडीबा महाराज जांभुळकर यांनी महा कुंभ मेळाव्यात आलेली अनुभूती विशद करून कुंभ मेळा व्यवस्थेचं कौतुक केलं.

याप्रसंगी अनुलोमचे भाग जनसेवक बाळासाहेब खांडभोर, तानाजी टेमगिरे, योगेश गुणाट, निखिल भांगरे, ऋषिकेश पुराणे, गौरव वाघमारे, रवी असवले, मंगल टेमगिरे, अर्चना असवले, सीमा असवले, वैदेही असवले, बबन कोंडे, महादू कुटे, भरत कुटे, महादू शिरसागर, सुभाष असवले, बंडोबा असवले, खंडू शिंदे, निवृत्ती गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा


Previous Post

अनोळखी महिलांना गाडीत बसवणे अंगलट ; सुदैवाने बचावला….

Next Post

आंतरजिल्हा गांजा तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त, 96 किलो गांजासह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त, मावळमधील एकाला अटक । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inter-district ganja smuggling racket busted 96 kg ganja worth Rs 63 lakh seized Chakan Pune Police

आंतरजिल्हा गांजा तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त, 96 किलो गांजासह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त, मावळमधील एकाला अटक । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Sunetra Ajit Pawar should become Chief Minister of Maharashtra said MLA Sunil Shelke

‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके

April 1, 2026
Statement to CEO to take immediate measures regarding increasing traffic congestion on market road in Vadgaon Maval

वडगावमधील मुख्य बाजारपेठ मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

April 1, 2026
Fort conservation campaign on Lohgad Fort through Aapla Mavla organization on the initiative of MP Nilesh Lanke

Lohgad Fort : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून ‘आपला मावळा’ संघटनेमार्फत किल्ले लोहगडावर गडसंवर्धन मोहीम

April 1, 2026
My Village Healthy Village campaign to start in maharashtra Healthy villages will get the title of Healthy Village

राज्यात आजपासून ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला प्रारंभ ; सुदृढ गावांना मिळणार ‘आरोग्यसंपन्न गाव’ किताब

April 1, 2026
LPG-Gas

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच गॅस महागला ; व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १९५ रुपयांनी वाढली

April 1, 2026
Talegaon Dabhade police negligence exposed incident of not taking proper notice of missing CRPF jawan

सीआरपीएफ जवानाच्या मिसिंग प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर ; रस्ते अपघातानंतर…

March 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.