शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. ( Uddhav Thackeray Group Maval Taluka Executive Announced 5 Persons Selected For Post Of Sanghatak )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर आणि शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे;
मावळ तालुका संघटक –
शांताराम भोते, यशवंत तुर्डे, मदन शेडगे, अमित कुंभार, अशोक निकम
मावळ उपतालुकाप्रमुख – चंद्रकांत भोते, सोमनाथ कोंडे, डॉ. विकेश मुथा, एकनाथ जांभूळकर, किसन तरस
मावळ तालुका समन्वयक – अनिल ओव्हाळ, रविंद्र गायकवाड, अनिल भालेराव, अनंता हुलावळे, रमेश नगरकर
तालुका सल्लागार – रमेश जाधव, राजाभाऊ पचपिंड, मारुती खोले
प्रशांत उर्फ बाबा भालेकर शहरप्रमुख – श्री क्षेत्र देहू शहर
अधिक वाचा –
– बाळूमामा उत्सवानिमित्त ‘खेळ रंगला पैठणीचा’, यशिका चौधरी ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी
– टाटा डॅममध्ये बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा शोध घेण्यात पहिल्या दिवशी अपयश, शुक्रवारी पुन्हा होणार ‘सर्च ऑपरेशन’