व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विजय जाधव यांच्या उपस्थितीत मावळ तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक; संघटनात्मक बांधणीसाठी खास नियोजन

मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक पदी विजय जाधव यांची नेमणूक झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
maval-congress

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजय जगताप यांच्या आदेशानुसार मावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक पदी विजय जाधव यांची नेमणूक झाली आहे. त्या निमित्ताने मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी निरीक्षक विजय जाधव यांचा तालुका कमिटीच्या वतीने सत्कार करून बैठकीचे आयोजन केले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी मावळ तालुका काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती बाबत सविस्तर आढावा जाधव यांनी घेतला. तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी पक्षाने आदेशित केलेल्या बुथ कमिट्या मंडल कमिटी ग्राम कमिटी बी आलो नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड अध्यक्ष सर्व फ्रंटल सेल विभाग व तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये रिक्त असणारे तालुका शहर सर्व फ्रंटल सेलच्या नेमणुका करण्याबाबतच्या सूचना निरीक्षक विजय जाधव यांनी केल्या असून प्रलंबित सर्व नेमणुका करण्याबाबत तालुकाध्यक्ष मोहोळ यांनी सांगितले.

  • मावळ तालुका काँग्रेस पक्ष गावोगावी पोहोचला असून पक्ष संघटन बांधणी साठी सर्व पदाधिकारी तळागाळापर्यंत पोहोचल्याची माहिती पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रोहिदास वाळुंज यांनी दिली. मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी युवकांचे मोठे संघटन बांधून प्रत्येक घटकातील युवकांना सहभागी करून घेतली असल्याची माहिती दिली.

यावेळी पुणे जिल्हा असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संग्राम जाधव, मावळ तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा हिरे, तालुका संपर्कप्रमुख राजीव शिंदे, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष असलम शेख, तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष सहादु आरडे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष संभाजी लेंडघर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष भारत दळवी, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष गफूर भाई शेख, तालुका सरचिटणीस रामदास साठे, सचिव गौतम केदारी, संघर्ष समिती अध्यक्ष एकनाथ येवले, तळेगाव स्टेशनचे कार्याध्यक्ष योगेश पारगे, तालुका सरचिटणीस महादू खांदवे, अनिशभाई तांबोळी, वडगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण माहूर तालुका उपाध्यक्ष राजेश फलके, माजी सरपंच सोमनाथ कालेकर, माजी सरपंच सदाशिव सातकर, प्रतापराव हिरे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! 1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कोणकोणत्या केल्यात गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी । Pune Lonavala Local
– पत्रकार दिनानिमित्त ‘दर्पणकार’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन आणि मावळ तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान


dainik maval jahirat

Previous Post

मावळच्या विकासासाठी ‘भारत विकास ग्रुप’ कंपनीची आमदार सुनिल शेळकेंना साथ; इंद्रायणी भात पीक वाढीसाठी करणार प्रयत्न

Next Post

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivsankalp-Abhiyan

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.