व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 29, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील कशाळ व भोयरे गावात मंगळवारी, तर कल्हाट व निगडे गावात बुधवारी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन

केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे 24 नोव्हेंबर 2023 पासून आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 11, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Viksit-Bharat-Sankalp-Yatra

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे 24 नोव्हेंबर 2023 पासून आयोजन करण्यात आले आहे. ही संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सूरू राहणार असून यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना पीएम-स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना कार्ड, आरोग्य तपसणी, आधार कार्ड विषयक सेवा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना आदी विविध योजनांचा लाभ देण्यासोबत शासकीय योजनांची माहितीदेखील देण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

novel skill dev ads

ही यात्रा पुणे जिल्ह्यातील 1 हजार 385 गावात फिरणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 347 ठिकाणी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून सुमारे 65 हजार नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. 21 हजार 438 पेक्षा अधिक नागरिकांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला आहे. ( Viksit Bharat Sankalp Yatra Organized In Maval Taluka Pune )

  • बारामती तालुक्यात 12 डिसेंबर रोजी पळशी आणि लोणी भापकर, 13 डिसेंबर रोजी सायंबाचीवाडी आणि माळवाडी लोणी. इंदापूर तालुक्यात 12 डिसेंबर रोजी निरगुडे, म्हसोबाची वाडी, लाकडी, निंबोडी, 13 डिसेंबर रोजी भादलवाडी, डाळज नं. 1 व डाळज नं. 2. गावात ही यात्रा भेट देईल.

दौंड तालुक्यात 12 डिसेंबर रोजी देवकरवाडी व दहिटणे, 13 डिसेंबर रोजी मिरवडी व उंडवड. भोर तालुक्यात 12 डिसेंबर रोजी डेहेण, कोंडगाव, साळुंगण व सांगवी वे.खो., 13 डिसेंबर रोजी सांगवी हि.मा., येवली, संगमनेर, हर्णस, लव्हेरी व नऱ्हे गावात यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

मावळ तालुक्यात 12 डिसेंबर रोजी कशाळ व भोयरे, 13 डिसेंबर रोजी कल्हाट व निगडे, मुळशी तालुक्यात 12 डिसेंबर रोजी वांजळे व वेगरे, 13 डिसेंबर रोजी कातरखडक व आंधळे, हवेली तालुक्यात 12 डिसेंबर रोजी कोरेगाव मुळ व भवरापूर, 13 डिसेंबर रोजी नायगाव व मांजरी खुर्द गावात ही यात्रा भेट देईल.

खेड तालुक्यात 12 डिसेंबर रोजी रासे, भोसे व काळुस, 13 डिसेंबर रोजी वाकी बु., संतोषनगर व बाकी खु., आंबेगाव तालुक्यात 12 डिसेंबर रोजी साकोरो म्हाळुंगे तर्फे आंबेगाव, पुरंदर तालुक्यात 12 डिसेंबर रोजी कोडीत खु. व कोडीत बु., 13 डिसेंबर रोजी भिवडी व पूर, शिरूर तालुक्यात 12 डिसेंबर रोजी खैरेवाडी व हिवरे, 13 डिसेंबर रोजी पिंपळे खालसा व मुखई गावात ही यात्रा भेट देईल.

tata ev ads

24K KAR SPA ads

जुन्नर तालुक्यात 12 डिसेंबर रोजी येणेरे (विठ्ठलवाडी) व काले, 13 डिसेंबर रोजी दातखिळवाडी व खिल्लारवाडी गावात संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– मावळमधील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत; लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप
– पवना धरणग्रस्त आज पिंपरी-चिंचवड शहराचे पाणी रोखणार; पवनानगरमधून सुरु होणार मोर्चा
– दमदार आमदार…! मावळ तालुक्यासाठी आमदार सुनिल शेळकेंनी आणला तब्बल 428 कोटी 91 लाखांचा निधी


dainik maval ads

Previous Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी पुन्हा ब्लॉक; पाहा कुठे आणि किती वाजता असेल ब्लॉक

Next Post

लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MNS-rail-roko-lonavala

लोणावळ्यात मनसे आक्रमक! रेल्वेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनसैनिकांचे रेल रोको आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ramoshi community in Maval protests MLA Sharad Sonawane objectionable statement

आमदार शरद सोनावणे यांच्या आक्षेपार्ह विधानाचा मावळमधील रामोशी समाजाकडून तीव्र निषेध ; रस्त्यावर उतरण्याचा इशारा

July 28, 2025
Height weight gauge on Jambhul underpass collapsed due to heavy vehicle impact

अवजड वाहनाच्या धडकेने जांभूळ भुयारी रस्त्यावरील हाईट वेट गेज कोसळला ; वाहनचालकांची गैरसोय

July 28, 2025
Maval MP Shrirang Barne honored with Impressive and Consistent Contribution to Parliamentary Democracy award

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेतील सातत्यपूर्ण कामगिरी ठरतेय आदर्शवत ; दिल्लीत विशेष पुरस्काराने गौरव

July 28, 2025
Maval MP Shrirang Barne demanded inclusion of Dehuroad Cantonment Board in Pimpri-Chinchwad Municipal Corporation

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

July 28, 2025
distributing house orders keys under Pradhan Mantri Awas Yojana was held at Vadgaon Maval

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News

July 28, 2025
Ajit Pawar inaugurates district-level Chief Minister Relief Fund Cell Citizens of Pune district will benefit

पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार

July 27, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.