बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मावळ तालुका युवासेना प्रमुखपदी विशाल भाऊसाहेब हुलावळे यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल हुलावळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. ( Vishal Hulawle Apointed As Yuvasena Maval Taluka Chief )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी खासदार बारणेंसह, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा संघटक अंकुश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. ( Vishal Hulawle Apointed As Yuvasena Maval Taluka Chief )
अधिक वाचा –
– बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभेचे पदाधिकारी जाहीर, पाहा यादी
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेशभाई शहा यांचे निधन
– तैलबैल येथे क्लाईम्बिंग करताना खाली पडून ट्रेकर्सचा मृत्यू, शिवदुर्गच्या जवानांनी शोधला मृतदेह