व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिन : संत तुकाराम साखर कारखाना परिसरात साडेतीनशे महोगनी झाडांची लागवड । Maval News

वसुंधरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर शिवाजी दराडे आणि महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश प्रकाश राक्षे यांच्या सहयोगातून हे वृक्षारोपण करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 6, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
World Environment Day mahogany trees planted in Sant Tukaram Sugar Factory premises Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : जागतिक पर्यावरण दिन (दि. 5 जून) चे औचित्य साधून गुरुवारी कासारसाई-दारुंब्रे येथील श्री संत तुकाराम साखर कारखामा परिसरात तब्बल 350 महोगनी झाडांची लागवड करण्यात आली. तसेच पुढील काही दिवसांमध्ये आणखीन 1000 झाडे लावण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

वसुंधरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किशोर शिवाजी दराडे आणि महान राष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कमलेश प्रकाश राक्षे यांच्या सहयोगातून हे वृक्षारोपण करण्यात आले, व पुढेही केले जाणार आहे.

कारखान्याचे चेअरमन विदुरा उर्फ नानासाहेब नवले आणि व्हाईस चेअरमन अनिल लोखंडे, संचालक मंडळ, अधिकारी व कामगार वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम पार पडला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहूनगरीत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची लगबग सुरू ! वारकऱ्यांची सुरक्षा, सोयीसुविधांबाबत आढावा बैठक संपन्न । Dehu News
– सोमवारपासून लोणावळ्यातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू करा ! जिल्हाधिकाऱ्यांचा ‘ऑन द स्पॉट’ निर्णय । Lonavala News
– ‘एमएसआरडीसी’कडून पुणे-मुंबई महामार्गावर अपघातप्रवण क्षेत्रात उपाययोजना ; वडगाव फाटा, कामशेत घाट, शिलाटणे फाटा भागाचा समावेश


Previous Post

वडगाव मावळ : एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू । Vadgaon Maval

Next Post

Maruti Sale : मावळ तालुक्याला मिळाले नवीन कृषी अधिकारी ! Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maruti Sale appointed as Maval Taluka Agriculture Officer

Maruti Sale : मावळ तालुक्याला मिळाले नवीन कृषी अधिकारी ! Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.