व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या मित्रांच्या दुचाकीचा अपघात, तरुणी गंभीर जखमी

कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी चाललेल्या मित्रांच्या ग्रुपमधील एका दुचाकीला अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने तरूणी गंभीर जखमी झाल्याची घटना म्हाळुंगे येथे घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 10, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Accident

File Image


Dainik Maval News : कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी चाललेल्या मित्रांच्या ग्रुपमधील एका दुचाकीला अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने तरूणी गंभीर जखमी झाल्याची घटना म्हाळुंगे येथे घडली आहे. याप्रकरणी ऋषिकेश प्रदीप पवार (वय २०, रा. शिक्रापूर ता.शिरूर) यानी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात दुचाकी चालक (दुचाकी क्र. एमएच १४ एचसी ८५५७) याच्यावर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांत भारतीय न्याय संहीता कायदा कलम २८१, १२५ (ए), १२५(बी) आणि मो.वा.का.क. १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि.६) रोजी बजाज कंपनी समोर म्हाळूंगे (ता. खेड) येथे हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसमवेत फिरण्यासाठी एकविरा देवी कार्ला इकडे मोटारसायकलने चालले होते. त्यावेळी चाकण बाजूकडून तळेगावचे दिशेने एक कंटेनर येत होता. त्या कंटेनरला ओव्हरटेक करून आरोपीत मोटरसायकल चालक याने कंटेनरला ओव्हरटेक करत असताना भरधाव वेगाने आला. व त्याने स्वतःच्या ताब्यातील मोटरसायकल हात सोडून चालवित फिर्यादी यांच्या दुचाकीला कट मारून फिर्यादीचा मित्र राहूल बिलपे याच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील तरुणी गंभीर जखमी झाली. पोलीस उपनिरिक्षक मुल्ला हे प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अवैध दारूअड्ड्यांवरील छाप्यात सव्वासतरा लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune News
– मंगळवार ठरला अपघातवार, अवघ्या सव्वा तासात द्रुतगती मार्गावर तीन वेगवेगळे अपघात । Mumbai Pune Expressway
– आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गुरुवारी तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा । Talegaon Dabhade


Previous Post

भारताचा कोहिनूर हरपला ! प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास । Industrialist Ratan Tata Dies

Next Post

रतन टाटा यांचे निधन : शासकीय दुखवट्यामुळे दिवसभरातील विविध समारंभ रद्द, आमदार शेळकेंची माहिती । Ratan Tata Passed Away

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ratan Tata Passed Away

रतन टाटा यांचे निधन : शासकीय दुखवट्यामुळे दिवसभरातील विविध समारंभ रद्द, आमदार शेळकेंची माहिती । Ratan Tata Passed Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.