व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते गुरुवारी तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे शहरामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि. 10 ऑक्टोबर) रोजी संपन्न होणार असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 9, 2024
in लोकल, शहर
mla-sunil-shelke

File Image - mla sunil shelke


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुरुवारी (दि. 10 ऑक्टोबर) रोजी संपन्न होणार असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली.

Novel NIBR Ads

यामध्ये स्टेशन व गाव भागातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करणे, समाजमंदिर बांधणे, अंगणवाडी केंद्र बांधणे, पोलीस स्टेशन इमारत बांधणे इ.कामांचा भूमिपूजन समारंभ तसेच चावडी चौक येथे मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

सदर कामांसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्यातुन स्थानिक नागरी सुविधा, जिल्हा वार्षिक योजना, नगरोत्थान महाअभियान या शीर्षकाअंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. तरी सदर भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार शेळके यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सदापुर गावातील युवा कार्यकर्त्यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश । Maval News
– लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वडगावमधील वैष्णवी म्हाळसकर हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड


dainik maval jahirat

Previous Post

शिवली गावात आढळले दुर्मिळ खवल्या मांजर, वन्यजीव रक्षकच्या प्राणीमित्रांनी जंगलात सोडले । Maval News

Next Post

मंगळवार ठरला अपघातवार, अवघ्या सव्वा तासात द्रुतगती मार्गावर तीन वेगवेगळे अपघात । Mumbai Pune Expressway

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Three accidents in one hour on Mumbai Pune Expressway

मंगळवार ठरला अपघातवार, अवघ्या सव्वा तासात द्रुतगती मार्गावर तीन वेगवेगळे अपघात । Mumbai Pune Expressway

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.