व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सदापुर गावातील युवा कार्यकर्त्यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश । Maval News

यावेळी आमदार शेळकेंनी सर्वांते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 8, 2024
in लोकल, ग्रामीण
youth activists of Sadapur village joined NCP party In presence of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सदापुर गावातील (ता. मावळ) येथील सुदर्शन ढाकोळ, नितिन ढाकोळ, सनी अंभोरे, सचिन ढाकोळ, सोमनाथ ढाकोळ, उमेश ढाकोळ, तुषार वाटाणे या तरुण कार्यकर्त्यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

Novel NIBR Ads

‘आमच्या गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार यांच्या विकासाच्या दूरदृष्टीवर व तुम्ही केलेल्या मावळच्या शाश्वत विकासावर प्रभावित होऊन आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो आहे,’ अशी भावना प्रवेशकर्त्या युवकांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार शेळकेंनी सर्वांते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. तसेच गावच्या प्रगतीसाठी, सामाजिक विकासासाठी शक्य होईल ती मदत नक्कीच करेल, अशी ग्वाही त्यांना यावेळी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; वडगावमधील वैष्णवी म्हाळसकर हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
– वंदन दुर्गांना । संस्काराच्या सुपीक जीवनवाटेवर तिने कष्टाचं पाणी ओतलं, श्वासासोबत नृत्य जोडून स्वातीताई बनलीये शास्त्रीय नृत्यांगना
– वाईन शॉपचे लायसन्स देण्याच्या बहाण्याने महिलेची 40 लाखांची फसवणूक, तळेगावमधील प्रकार । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

नायगावमधील ‘त्या’ जोडप्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत कार चालक युवकाला तळेगावमधून अटक । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Kamshet police arrested Thar driver

नायगावमधील 'त्या' जोडप्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत कार चालक युवकाला तळेगावमधून अटक । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.