व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 19, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचविणारा युवक ठरला देवदूत, कामशेत येथील घटना । Kamshet News

इंद्रायणी नदी घाटावर गणपती विसर्जनाची गडबड असताना हा प्रकार घडला. थोडावेळ नदी परिसरात थांबल्यानंतर सदर तरुणीने नदीमध्ये उडी मारली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2024
in लोकल, शहर
Indrayani river at Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंद्रायणी नदीमध्ये उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला एका युवकाचे प्राणाची बाजी लावून वाचविले आहे. युवराज शंकर शिंदे (रा. कामशेत) असे सदर युवकाचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

एका मनोरुग्ण तरुणीने इंद्रायणीत उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला होता. ती मुलगी इंद्रायणीत बुडू लागली होती. तेव्हा युवराज शिंदे या तरुणाने हिंमत दाखवत नदीत उडी मारून बुडणाऱ्या मुलीला जीवदान दिले. स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलीचा जीव वाचविणारा युवराज शिंदे खराखुरा देवदूत ठरला आहे.

इंद्रायणी नदी घाटावर गणपती विसर्जनाची गडबड असताना हा प्रकार घडला. थोडावेळ नदी परिसरात थांबल्यानंतर सदर तरुणीने नदीमध्ये उडी मारली. ती बुडत असल्याचे पाहताच लोकांनी आरडाओरड सुरु केली. मात्र कुणीही तिला वाचविण्यासाठी समोर आले नाही. मात्र तिथे उभा असलेल्या युवराजने कसलाही विचार न करता थेट नदीत उडी घेतली.

तो पोहत त्या मुलीपर्यंत पोहोचला आणि त्याने तिला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान इतरांनी कामशेत पोलीस ठाण्यात माहिती दिली. तोवर पोलीस देखील तत्काळ तेथे पोहोचले. युवकाच्या प्रयत्नांमुळे या तरुणीचा जीव वाचला. सदर तरुणीला पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून युवराज शिंदे या युवकाच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

अधिक वाचा –
– माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर ‘आता माघार नाही…’
– सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यूनंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवर मोर्चा । Maval News


Previous Post

मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News

Next Post

आता मावळातच होणार कॅन्सरवर उपचार : तळेगाव येथे मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon Dabhade Onco Life Cancer Center

आता मावळातच होणार कॅन्सरवर उपचार : तळेगाव येथे मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
Stop destruction of Maval nature Local environmentalists submit statement to administration against power project

मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा

March 18, 2026
Pune Zilla Parishad

Pune ZP Election : ना दौंड, ना इंदापूर.. मावळ तालुक्याला मिळणार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान ? सुनेत्रा पवार घेणार अंतिम निर्णय

March 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.