Dainik Maval News : मावळ तालुक्यातील एक केंद्रप्रमुख व दोन शिक्षकांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कारांची नुकतीच घोषणा केली.
कान्हे केंद्राच्या प्रमुख निर्मला काळे गुणवंत केंद्रप्रमुखाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला. धामणे शाळेतील शिक्षक पोपटराव रामचंद्र चौगुले यांना प्रथम क्रमांकाचा, तर कान्हे शाळेतील शिक्षिका अक्षता आंबुळे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला, अशी माहिती गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही । Pitru Paksha
– कौतुकास्पद ! डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या कडून लोणावळा येथे निर्माल्य संकलन अभियान । Lonavala News
– आदिवासी विकासाला गती देण्यासाठी ‘आदी कर्मयोगी’ अभियान ; जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न । Pune News

