व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माजी आमदार स्व. दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविंद्र भेगडेंकडून दिवड येथील शाळेच्या इमारतीसाठी मोलाची मदत

त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यासाठी मदत करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 27, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Ravindra-Bhegade

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


दिवड येथील श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी वर्गाचा आज (सोमवार, 27 फेब्रुवारी) निरोप समारंभ होता. या निरोप समारंभाला भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भेगडे यांनी दिवड येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इमारतीची आवश्यकता लक्षात घेऊन स्व. माजी आमदार दिगंबर दादा भेगडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. ( 1 Lakh From BJP Maval Taluka President Ravindra Bhegade For Construction Building of Shree Sant Dnyaneshwar Secondary School At Diwad Village )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यासाठी मदत करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शंकर शेलार, संस्थेचे अध्यक्ष माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, संचालक उद्धव शेलार, शिवाजीराव पवार, लहुजी सावळे, महावीर शेठ बरलोटा, मदन सोनिगरा, किसन सावळे, मनोहर भेगडे, मा जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, मा पंचायत समिती सदस्य सचिन घोटकुले, दिवड ग्रामपंचायत चे सरपंच अमोल सावळे, मुख्याध्यापक शशिकांत जाधव, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –

– लोणावळा शहरातील रिदम हॉटेलसमोर मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन अनोळखी दुचाकीस्वारांचा मृत्यू
– शिळींब गावातील 25 महिलांना केक बनवण्याचे प्रशिक्षण, एकदिवसीय शिबिरात महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचे धडे


dainik maval jahirat

Previous Post

काय सांगता? काँग्रेसचे रविंद्र धंगेकर बनले कसब्याचे आमदार! विश्वास बसत नसेल तर बातमी वाचा…

Next Post

श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत ‘यांनी’ मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ekvira-Devi

श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूकीचा निकाल जाहीर, अत्यंत चुरशीच्या लढतीत 'यांनी' मारली बाजी, वाचा निकाल सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.