व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाराष्ट्रात पुन्हा भीषण अपघात! हॉटेलात घुसला भरधाव कंटेनर, 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू, भरदुपारी मृत्यूतांडव

धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 4, 2023
in महाराष्ट्र
major-accident-in-Dhule-district

Photo Courtesy : Nikhil Ghorpade


महाराष्ट्र पुन्हा एकदा एका भीषण अपघाताने हादरला आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यातील मृतांचा आकडा अधिक वाढू शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर कंटेनर हॉटेलमध्ये घुसल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना अत्यंत भीषण आणि दुःखद आहे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!

— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2023

धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलात शिरला. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जखमींची मदत केली जात आहे. ( 12 people died after entering container hotel on Mumbai Agra highway in Dhule district )

अधिक वाचा –
– धक्कादायक! दीड महिन्यापूर्वी विवाह झालेल्या तरुणीचा इंद्रायणीत बुडून मृत्यू, इंदोरी पुलाजवळील घटना
– मोठी बातमी! शरद पवारांनी दिल्लीत केला मोठा बदल, ‘या’ विश्वासू नेत्याकडे सोपवली महत्वाची जबाबदारी


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी! राष्ट्रवादीचे किती आमदार अजितदादांसोबत आणि किती आमदार शरद पवारांसोबत? पाहा संपूर्ण यादी

Next Post

लोणावळा ग्रामीण पोलिस हद्दीतील कार्ला ते लोहगड मार्गाची IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून पाहणी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
IPS-Satyasai-Karthik-Lonavala

लोणावळा ग्रामीण पोलिस हद्दीतील कार्ला ते लोहगड मार्गाची IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून पाहणी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक उपाययोजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.