अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने कोंढवा येथील अरिफ वाहीद अन्सारी यांच्या राहत्या घरी छापा टाकून सुमारे 17 लाख 1 हजार 186 रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. ( 17 lakhs Stock Of Prohibited Substances Seized In Pune City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा
– स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल जयंतीनिमित्त दापोडीत कार्यक्रम, अशोक मगर यांच्याकडून ‘चलो दापोडी’चा नारा