व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल जयंतीनिमित्त दापोडीत कार्यक्रम, अशोक मगर यांच्याकडून ‘चलो दापोडी’चा नारा

स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल जयंतीनिमित्त दापोडीत कार्यक्रम, अशोक मगर यांच्याकडून 'चलो दापोडी'चा नारा. Veer Bhai Kotwal Birth Anniversary.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 1, 2022
in पुणे, ग्रामीण, शहर
Veer-Bhai-Kotwal

Photo : Veer Bhai Kotwal


दिनांक 1 डिसेंबर म्हणजेच स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांची जयंती. दरवर्षीप्रमाणे यंदाही (गुरुवार, 1 डिसेंबर) रोजी दापोडीत फुगेवाडी येथे भाई कोतवाल चौकात सकाळी 10 वाजता स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा विठ्ठल उर्फ भाई कोतवाल यांची जयंती साजरी होणार आहे. ( Veer Bhai Kotwal Birth Anniversary  )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाई कोतवाल हुतात्मा झाले. भारतीय स्वातंत्र्य दिनास ह्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाले आहे. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या क्रांतीकारकांना अभिवादन केले आहे. भाई कोतवाल यांची जयंती साजरी करताना आपण सर्वांनी प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यासाठी यावे ही विनंती. माझी सर्व समाज बांधवांना विनंती की सर्वांनी आपल्या मोबाईल वर भाई कोतवाल अमर रहे असा संदेश टाईप करुन स्टेट्स ठेवावे आणि भाई कोतवाल यांचा फोटो डिपी ठेवावा. ह्या निमित्ताने सकाळी प. पू. सदगुरू माऊली महाराज वाळुंजकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन होईल आणि त्यानंतर डॉ जितेंद्र वडशिंगकर सर यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाई कोतवाल यांचे कार्य विषयावर मार्गदर्शन व्याख्यान होईल,” अशी माहिती अशोक नारायण मगर यांनी दिली.

अधिक वाचा –

– सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died
– मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी परिवहन खाते विशेष प्रयत्न करणार


dainik maval jahirat

Previous Post

तब्बल 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1996च्या बॅचचा स्नेहमेळावा, शाळेच्या पटांगणात मैत्रीचा रौप्यमहोत्सव

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Gram-Panchayat-Election 2022

ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Report on development works in constituency submitted to PM Narendra Modi by MP Shrirang Barne

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर

August 10, 2026
World Tribal Day celebrated with enthusiasm in Maval Taluka

मावळ तालुक्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात ; भव्य बाईक रॅली, आदिवासी पारंपारिक नृत्य ठरले आकर्षण

August 10, 2026
sacrifice of martyrs who opposed Pavana closed pipeline remains an inspiration for ongoing struggle

पवना बंद जलवाहिनी विरोधात हुतात्म्यांचे बलिदान आजही संघर्षाची प्रेरणा ; शिवसेना मावळ परिवाराकडून आदरांजली

August 10, 2026
Ashadhi Wari Sant Tukaram Maharaj Palkhi returned to Dehu village

३५ दिवसांच्या प्रवासानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूगावात परतली ; भाविकांकडून उत्साहात स्वागत

August 10, 2026
Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.