देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बँक ऑफ इंडिया, स्व. गोपीनाथराव मुंडे चौक ते संकल्पनगरी दरम्यान रस्त्याचे भूमिपूजन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत परिसरामध्ये सुमारे 22 कोटींची विकासाची कामे सुरू आहेत. त्यातील सुमारे 80 टक्के कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष ऍड. प्रवीण झेंडे यांनी दिली. ( 22 crore development works through MLA Sunil Shelke in Dehurod Cantonment Board limits )
यावेळी बाळासाहेब जाधव, विजय पवार, नंदकुमार काळोखे, सुभाष चंडालिया, प्रीति नारायण, राजेंद्र दाभाडे, धनाजी दिंडे, अशपाक शेख यांसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके युवा मंच चे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात 19 गावे दरडींच्या छायेत ! ‘ही’ 8 गावे संवेदनशील म्हणून घोषित, पुनर्वसन कधी होणार ? । Maval News
– ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, सरकारच्या आश्वासनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
– मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार