Dainik Maval News : राज्यात आज ( दि. 2 डिसेंबर ) नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे. मावळ तालुक्यात लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायत करिता मतदान होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वडगावमध्ये सकाळी साडेअकरापर्यंत 28.33 टक्के मतदान झाले आहे, तर तळेगाव दाभाडे शहरात 16.28 टक्के मतदान झाले आहे.
वडगाव नगरपंचायत वडगाव सार्वत्रिक निवडणूक 2025
7.30 ते 11.30 मतदानाची टक्केवारी
पुरुष – 3001
स्त्रीया – 2621
इतर – 0
एकूण – 5622
टक्केवारी – 28.33%
तळेगाव दाभाडे नगपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025
7.30 ते 11.30 मतदानाची टक्केवारी
पुरुष 6116
महिला 4414
इतर 0
एकूण 10530
मतदानाची टक्केवारी 16.28%
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
– कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू
– कार्ला-खडकाळा जिल्हा परिषद गट : आशाताई वायकर यांचा शिलाटणे गावभेट दौरा उत्साहात
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा निकाल

