व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटात दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांचा गावभेट दौरा उत्साहात सुरू । Dattatray Gund

नुकताच ( दि. 27 नोव्हेंबर) भाऊसाहेब गुंड यांनी काले - कुसगाव जिल्हा परिषद गटातील राऊतवाडी, लोखंडवाडी, करुंज, बेडसे, कडधे, येळसे, शिवती आणि पवनानगर या गावांत गावभेट दौरा पूर्ण केला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 30, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group Dattatray alias Bhausaheb Gund village visit tour with enthusiasm

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : भारतीय जनता पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड पाटील हे कुसगांव बुद्रुक – काले गटातून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाऊसाहेब गुंड यांनी कुसगांव-काले जिल्हा परिषद गटात गावभेट संवाद दौरा सुरू केला असून त्यांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.

Novel NIBR Ads

नुकताच ( दि. 27 नोव्हेंबर) भाऊसाहेब गुंड यांनी काले – कुसगाव जिल्हा परिषद गटातील राऊतवाडी, लोखंडवाडी, करुंज, बेडसे, कडधे, येळसे, शिवती आणि पवनानगर या गावांत गावभेट दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात गावांतील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधला. याप्रसंगी सर्वच ठिकाणी श्री. गुंड यांचे ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात स्वागत केले.

सदर दौऱ्यात भाऊसाहेब गुंड यांनी गावातील विकासकामांचे निरीक्षण करून ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला. तसेच नागरिकांच्या अडचणी, गरजा आणि कामांसंदर्भातील सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या सर्व सूचनांना आणि अपेक्षांना आपण पूर्ण न्याय देऊ, तसेच गावचा विकास साध्य करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन विश्वासाने पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब गुंड यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना दिली.

भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी असणारे भाऊसाहेब गुंड हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ आणि सामान्य नागरिकांची विश्वासपूर्वक साथ मिळताना दिसत आहे. सर्वपक्षीयांसोबत असलेले उत्तम संबंध आणि विकासाची दृष्टी यातून दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे काले – कुसगांव गटातील प्रभावी उमेदवार म्हणून समोर येत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेत होणार ; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल
– मोठी बातमी ! घरफोडीतील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार ; सोमाटणे फाटा येथे पाठलाग सुरू असतानाचा थरार, आरोपी जेरबंद
– Lonavala Election : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने लोणावळ्यात घेतलेल्या ‘त्या’ एका निर्णयाचे राज्यभर होतंय कौतुक, विरोधकांनीही मानलं…

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक 2025 : मतदान अन् मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण – वाचा सविस्तर

Next Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, 'हे' आहे कारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण आणि उन्नत मार्गाच्या कामाला मिळाली गती

June 20, 2026
मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

मावळ तालुक्यातील विकास कामांना गती द्या, पावसाळापूर्व कामे तातडीने पूर्ण करा

June 20, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

बुलेट ट्रेनने मुंबई-पुणे ४८ मिनिटांत; महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीचे केंद्र बनवणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.