व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दहिवली-कार्ला येथील सामुदायिक विवाहसोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद

सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 3, 2024
in लोकल, ग्रामीण
community wedding ceremony

Photo Courtesy : Team Dainik Maval


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने संस्कारशाळा आश्रम दहिवली-कार्ला या ठिकाणी घेण्यात आलेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात मावळ तालुक्यातील दहा परिवारातील पाच वधू वरांचा शुभविवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष असून सामुदायिक विवाह सोहळ्याच्या दिवशी सकाळी दहा वाजता साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दुपारी बारा वाजता हळदी समारंभ, त त्यानंतर भोजन व सायंकाळी 5 वा 5 मी वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, नथनी, पैंजण ,जोडवी व मनगटी घड्याळ दिले. तसेच साखरपुड्याची साडी व लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात आले. वधू वरांना साखरपुड्याचा व लग्नाचा पोशाख, मनगटी घड्याळ देखील देण्यात आले. सोबतच बँड पथक वाजंत्री रथ यांंच्या गजराने वरराज्याची मिरवणूक काढण्यात आली. भोजन व्यवस्था मुरारीलाल शर्मा यांंच्या वतीने करण्यात आली होती. ( 5 couples got married in a community wedding ceremony at Dahivali Karla )

यावेळी श्रीरंग बारणे,बापुसाहेब भेगडे,गणेश भेगडे,भाऊसाहेब गुंड,दिपक हुलावळे,संदीप वाघिरे ,रविंद्र भेगडे,गणपत भानुसघरे ,मिलिंद बोत्रे ,बाळासाहेब भानुसघरे,सुरेश गायकवाड ,जितेंद्र बोत्रे,निखिल कविश्वर,कैलास गायकवाड,लक्ष्मण बालगुडे,मधुकर पडवळ,बाळासाहेब भानुदास,बबनराव माने,सचिन येवले,दत्तात्रय पडवळ,प्रदिप हुलावळे,बाळासाहेब आंबेकर,काळुराम थोरवे,अनिल मालपोटे,विठ्ठल वाघमारे,सुभाष भानुसघरे,बाळासाहेब मावकर,शांताराम मावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या विवाहसोहळ्याचे आयोजन सोहळा समितीचे अध्यक्ष अमोल भेगडे,मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे , कार्याअध्यक्ष मनोज येवले संस्थापक माजी सभापती शरद हुलावळे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे,सदस्य भाऊसाहेब हुलावळे,सुनिल गरुड,अशोक पडवळ, मुरारीलाल शर्मा,मच्छिंद्र केदारी मंगेश हुलावळे, मारुती येवले, नितिन वाडेकर, विशाल जमदाडे, सीमा आहेर, दिलीप खेंगरे, एकनाथ गायकवाड, सिमा बालगुडे, संगीता केदारी, सोमनाथ सावंत, भाऊसाहेब मापारी, संदिप भानुसघरे, शंकर पडवळ, नवनाथ कोंडभर, सुनिल गायकवाड, नितिन देशमुख, खंडु शेलार, बाबाजी सोंडेकर, राम येवले, सतीश मोरे, शांताराम ढाकोळ, किसन येवले, भगवान देशमुख,  शेखर दळवी, खंडु आहेर, बबन गरुड,उल्हास दळवी यांच्यावतीने करण्यात आले होते. प्रस्ताविक शरद हुलावळे,सचिन भानुसघरे व अमोल भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे, सदिप तिकोणे,शंकर पडवळ,मच्छिंद्र केदारी यांनी केले.

अधिक वाचा –
– थंडगार पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तळेगावजवळ कुंडमळा येथे दोन मुलांचा बुडून मृत्यू । Maval News
– काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News


Previous Post

‘गेट टूगेदर करा आणि आयुष्य वाढवा’ – प्रा. हेमंतकुमार डुंबरे

Next Post

कान्हे गावातील धक्कादायक प्रकार ! प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Acid attack on cow in Kanhe village Maval

कान्हे गावातील धक्कादायक प्रकार ! प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mega plan to break traffic jam at Chakan Chowk Plans to create 4 new missing links like Mumbai-Pune missing link

चाकण चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेगा प्लॅन ! मुंबई-पुणे मिसिंग लिंक सारखे 4 नवीन मिसिंग लिंक तयार करण्याचे नियोजन

March 21, 2026
Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
Provide funds to solve problems in Dehu Road Cantonment Board MP Shrirang Barne demand to Defense Department

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडवण्यासाठी निधी द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाकडे मागणी

March 21, 2026
Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.