व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा मतदारसंघात 52.90 टक्के तर मावळ विधानसभेत 53.02 टक्के मतदान, ‘या’ ठिकाणी झाले सर्वाधिक मतदान । Maval Lok Sabha

लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्यात टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात काल (दि. 13 मे) मतदान पार पडले. 33 मावळ लोकसभा मतदारसंघातही काल चौथ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 14, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूक 2024 च्या चौथ्यात टप्प्यातील लोकसभा मतदारसंघात काल (दि. 13 मे) मतदान पार पडले. 33 मावळ लोकसभा मतदारसंघातही काल चौथ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली. प्रशासनाने सर्वोतपरी प्रयत्न करूनही मतदानाचा टक्का काही उंचावता आलेला नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात सरासरी 52.30 टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उरण विधानसभेत सर्वाधिक मतदान –
मावळ लोकसभेत सरासरी एकूण 52.90 टक्के मतदान झाले, लोकसभा मतदारसंघातील अंतर्गत विधानसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाची सरासरी आकडेवारी खालीलप्रमाणे, ( 52.90 percent voting in Maval Lok Sabha Constituency 53.02 percent voting in Maval Vidhansabha )
चिंचवड विधानसभा – 49.43
कर्जत विधानसभा – 60.12
मावळ विधानसभा – 53.02
पनवेल विधानसभा – 49.21
पिंपरी विधानसभा – 48.25
उरण विधानसभा – 64.75

मावळ विधानसभेत 53.02 टक्के मतदान –
मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 53.02 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. मावळ विधानसभा क्षेत्रात सकाळपासूनच मतदानासाठी उत्साह दिसून आला. तसेच प्रशासनाने अत्यंत चांगले नियोजन केले होते. परंतू संध्याकाळच्या पावसाळी वातावरणाने मतदानाला थोडाफार फटका बसला. तरीही मावळ लोकसभेतील एकूण मतदानापेक्षा मावळ विधानसभा क्षेत्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी अधिक आहे.

अधिक वाचा –
– कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण
– मावळ लोकसभेतील उमेदवार संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा अधिकार । Maval Lok Sabha
– तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले


Previous Post

कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण । Maval Lok Sabha

Next Post

आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voting Maval Lok Sabha Constituency

आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.