व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभेतील उमेदवार संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा अधिकार । Maval Lok Sabha

लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात आज (दि. 13 मे) मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha candidates Sanjog Waghere Shrirang Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात आज (दि. 13 मे) मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. महायुती आणि महाविकासआघाडी यांच्यात मावळ मध्ये तुल्यबळ लढत होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मतदारांमध्येही मोठा उत्साह दिसून येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकासआघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे हे उमेदवार आहेत. तर, महायुतीकडून शिवसेना पक्षाचे श्रीरंग आप्पा बारणे हे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. तसेच मावळच्या नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. ( Maval Lok Sabha candidates Sanjog Waghere Shrirang Barane also exercised right of voting )

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभा निवडणूक. या उत्सवात आज सहकुटुंब सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही समृद्ध करण्यासाठी व संविधान संरक्षणासाठी आपणही मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले.

मतदान आपल्या सर्वांचा प्राथमिक हक्क आहे. त्यात भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा हा वारसा अखंड ठेवण्यासाठीच आपण सर्व मतदान करून देशाचं नेतृत्व करणारं सरकार बनवतो. आज सकाळी माझ्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. तुम्हीही मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन श्रीरंग बारणे यांनी केले.

मावळ लोकसभेतील चिंचवड, पिंपरी, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत या सहाही विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. प्रशासनाने सर्व यंत्रणा सिद्ध केली असून सर्वत्र मतदान सुरळीत पार पडत असल्याचे दिसत आहे.

Novel NIBR Ads

अधिक वाचा –
– अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मतदान केंद्रांना भेट । Pune Lok Sabha Election
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News
– मतदारांनो… मतदानाला जाताना ‘या’ 12 पैकी एक ओळखीचा पुरावा स्वतःजवळ नक्की न्या ! । Lok Sabha Election


dainik maval jahirat

Previous Post

नागरिकांनो..! मतदानासाठी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा… । Lok Sabha Election

Next Post

महत्वाचे! मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.30 टक्के मतदान, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voting

महत्वाचे! मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.30 टक्के मतदान, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.