व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे! मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत मावळ विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.30 टक्के मतदान, वाचा सविस्तर

लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात आज (दि. 13 मे) मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
voting

File Image


लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात आज (दि. 13 मे) मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मावळ लोकसभा अंतर्गत मावळ विधानसभेत 28.30 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी अजून वाढेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोकसभा निवडणूक 2024 – मावळ विधानसभा
33 मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 204 मावळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत होत असलेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे,
आज दिनांक 13 मे 2024 सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली. तेव्हापासून दुपारी 1 वाजेपर्यंत पुरुष – 64,852, स्त्रिया – 40,822 आणि इतर – 1 अशा नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 28.30 टक्के मतदान मावळ विधानसभा मतदारसंघ येथे झाले आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 204 मावळ यांनी दिली. ( 28.30 percent polling till 1 pm in Maval Vidhansabha Constituency in Maval Lok Sabha )

सकाळी 11 पर्यंत 14.75 टक्के होती नोंद –
लोकसभा निवडणूक 2024 मधील 33 मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 204 मावळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत होत असलेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे,
सकाळी 9 वाजेपर्यंत –
पुरुष 8276 व स्त्रिया 4457 असे एकूण 12,733 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला सकाळी नऊ वाजेपर्यंत 3.41% मतदान झाले.
सकाळी 11 वाजेपर्यंत
महिला -19,953, पुरुष – 53,124, इतर – 1 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता, सकाली 11 पर्यंत एकूण 14.75 टक्के मतदान झाले होते.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्यांचे वाटप, मतदारसंघातील निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण । Maval Lok Sabha
– अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मतदान केंद्रांना भेट । Pune Lok Sabha Election
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News


Previous Post

मावळ लोकसभेतील उमेदवार संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांनीही बजावला सहकुटुंब मतदानाचा अधिकार । Maval Lok Sabha

Next Post

कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mp-shrirang-barne

कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, श्रीरंग बारणे यांची मागणी, जाणून घ्या कारण । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
Girls first in class 10th ssc examination at Pawana Education Complex in Pawana Nagar Maval

पवना शिक्षण संकुलात दहावीच्या परीक्षेत मुलींचीच बाजी ; वारु येथील अबोली निंबळे ९६ टक्के गुणांसह केंद्रात व शाळेत प्रथम

May 10, 2026
Students of Shalaka Santosh Khandge Law College Talegaon Dabhade on an educational tour to Delhi

तळेगाव दाभाडे येथील कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक दौरा

May 9, 2026
Immediately dismantle shoddy work of service road MP Shrirang Barne instructs NHI officials

सेवा रस्त्याचे निकृष्ट काम तत्काळ तोडा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांना निर्देश

May 9, 2026
SSC-HSC-Exam-Result

मोठी बातमी ! आज इयत्ता दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार निकाल

May 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.