व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 27, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महिला, युवक, पोलीस अधिकारी सर्वांनीच केले रक्तदान ; खोपोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News

खोपोलीकर सामाजिक उपक्रमात नेहमीचं अग्रेसर असतात. कोणाही रुग्णांस रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून ते हिरिरिने रक्तदान देखील करतात.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 7, 2024
in महाराष्ट्र
donated blood in camp

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लायन्स क्लब ऑफ खोपोली, मुस्लिम वेल्फेअर ट्रस्ट आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समर्पण हेल्थ केअर सेंटर व खोपोली महाजन समर्पण ब्लड स्टोरेज सेंटरसाठी खोपोली मुस्लीम कम्युनिटी हॉलमधे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 75 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

खोपोलीकर सामाजिक उपक्रमात नेहमीचं अग्रेसर असतात. कोणाही रुग्णांस रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून खोपोलीतील रक्तदाते नेहमीच पुढाकर घेत मनुष्यधर्म निभावत असतात याची अनुभूती आज तीनही सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात पाहावयास मिळाली.

खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. आजच्या शिबिरात युवावर्गाने प्रकर्षाने सहभाग घेतला होता. महिला रक्तदात्यांची संख्यादेखील लक्षणीय होती.

लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष लायन दिपेंद्रसिंग बदोरिया, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अबू जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांच्यासह तीनही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. अतिक खोत, निजामुद्दीन जळगावकर, अल्पेश शहा अशा अनुभवी आयोजकांनी शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले. ( 75 donors donated blood in camp at Khopoli )

अधिक वाचा –
– श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेत ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाची वृक्षारोपणाने सुरूवात । Karla News
– वडगाव येथे शिवक्रांती कामगार संघटनेचा कामगार मेळावा आणि वेतनवाढी स्वाक्षरी समारंभ संपन्न । Vadgaon Maval
– रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच मावळच्या वतीने श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर येथे फराळ वाटप । Maval News


Previous Post

वडगावात दोन जखमी मोरांना जीवदान । Vadgaon Maval

Next Post

“आप्पा.. आता तुम्ही थांबू नका” , मावळ भाजपा कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा चेहरा – रविंद्र आप्पा भेगडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ravindra Bhegde Maval BJP

"आप्पा.. आता तुम्ही थांबू नका" , मावळ भाजपा कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा चेहरा - रविंद्र आप्पा भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी ५ हजार २०० विशेष बस सोडणार ; ग्रुप बुकींग असल्यास कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत एसटी मिळणार

June 27, 2025
railway ring road along with pune ring road project dcm ajit pawar gave important information read in detail

रिंगरोडच्या जोडीला आता रेल्वे रिंगरोड ! अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती, कसा असेल हा मार्ग? वाचा सविस्तर । Pune Ring Road

June 27, 2025
Girish Prabhune Amrit Mahotsav felicitation ceremony at Talegaon Dabhade

भटके-विमुक्तांकडे अनेक उपनिषदे होऊ शकतील एवढे ज्ञानभांडार – गिरीश प्रभुणे

June 27, 2025
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार

June 27, 2025
PAN-TAPARI

तळेगाव दाभाडे : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक । Talegaon Dabhade

June 27, 2025
Eknath Gade elected as president Subhash Kedari as working president of of Maval Taluka Poultry Association

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे, तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची निवड । Maval News

June 27, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.