व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेत ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाची वृक्षारोपणाने सुरूवात । Karla News

शाळेच्या प्रांगणात नियोजनपूर्वक आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करुन करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 7, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Ekvira Vidya Mandir Karla

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री एकविरा विद्या मंदिर आणि लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स कार्ला या विद्यालयाचा पहिल्या टप्प्यात मावळ तालुक्यात मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा अभियानात तालुक्यातून द्वितीय क्रमांक आला होता. त्यानंतर आता अभियानाचा दुसरा टप्पा 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत होत असून दुसऱ्या टप्याची सुरूवात वृक्षारोपण करुन करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

शाळेच्या प्रांगणात नियोजनपूर्वक आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करुन करण्यात आली. यावेळी प्राचार्य संजय वंजारे, पर्यावरण प्रमूख विवेक भगत, सचिन हुलावळे, शिक्षक प्रतिनिधी संजय हुलावळे, मच्छिंद्र बारवकर, उमेश इंगुळकर, नरेंद्र इंदापुरे, अनिल चौधरी, वैजयंती कुल, अलका आडकर, संगीता खराडे, रंजना नवाळे, काजल गायकवाड, प्रणाली उंबरे, शिल्पा वर्तक, वैजयंता शेवाळे, लिपिक गणेश बोंबले, बाबाजी हुलावळे, रोहिदास वाघवले तसेच विद्यार्थी इतर अध्यापक उपस्थित होते. ( Ekvira Vidya Mandir Karla School started Mazi Shala Sundar Shala campaign with tree plantation )

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके आणि सत्यजित तांबे यांच्या हस्ते लोणावळ्यात ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियान माहिती पत्रकाचे अनावरण । Lonavala News
– चांदखेड येथे अज्ञात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीचालक तरूणाचा मृत्यू, सहप्रवासी गंभीर । Maval News
– अजित पवारांकडून मावळातील विकासकामांचा आढावा; टाकवे व मळवली पुलांच्या कामाबाबत नाराजी ; लोणावळा, कान्हे रुग्णालये लवकरच जनसेवेत


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव येथे शिवक्रांती कामगार संघटनेचा कामगार मेळावा आणि वेतनवाढी स्वाक्षरी समारंभ संपन्न । Vadgaon Maval

Next Post

म्हशी चरायला गेल्या पण परत आल्याच नाहीत, पुसाणे येथील दुर्दैवी घटना । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Two buffaloes died

म्हशी चरायला गेल्या पण परत आल्याच नाहीत, पुसाणे येथील दुर्दैवी घटना । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.