व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद! रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना खाऊ आणि धान्य, किराणा वाटप

तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खेळ घेतले आणि पारितोषिक वितरित करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 25, 2023
in लोकल, ग्रामीण
distribution-of-grocery-grains

Photo Courtesy : Ravindra Pawar


वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार यांनी नायगाव येथील अस्थिव्यंग, अपंग मुलांची संस्था सोसायटी फाॅर एज्युकेशन ऑफ द क्लीपड (एस.इ.सी. सेंटर नायगाव) या संस्थेमधील मुलांबरोबर वाढदिवस साजरा केला. यावेळी वडेश्वर केंद्रातील कार्यरत असलेले गोकुळ लोंढे सर आणि इतर सर्व शिक्षक वृंद यांच्या विचारातून दिव्यांग मुलांसाठी रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ व वृक्षारोपणासाठी वृक्ष वाटप करण्यात आले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच वडेश्वर केंद्रातील शिक्षक गोकुळ लोंढे यांच्या विचारातून रघुनाथ मोरमारे, तानाजी शिंदे आणि इतर सर्व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खेळ घेतले आणि पारितोषिक वितरित करण्यात आले. तसेच अत्यावश्यक धान्य किराणा भेट म्हणून देण्यात आले. संस्थेचे स्टाफ तानाजी मराठे, शशिकला रणपिसे, कल्पना येवले, कदम मावशी व संस्थेचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी यावेळी उत्तम सहकार्य केले. ( distribution of grocery grains to disabled students on occasion of birthday by ravindra pawar )

यावेळी शिक्षकवृंदापैकी संदीप डोळस, सिद्धार्थ डोळस, संतोष डोळस, मनोज कदम, राहुल काळमेघ, रामेश्वर पवार, गंगाखेड वाघमारे, अर्जुन शिंदे, अंकुश मोरमारे, कुंडलिक लोटे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल महाराष्ट्र प्रदेशच्या पुणे कार्याध्यक्षपदी गणेश शेडगे यांची नियुक्ती
– मावळ तालुक्यातील दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप; गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान


Previous Post

आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद, कुर्बानी न देण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय, वडगावकरांकडून स्वागत

Next Post

रेशनच्या तांदळाचा काळाबाजार; तब्बल 27 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत, शिरगाव पोलिसांची धडक कारवाई!!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

रेशनच्या तांदळाचा काळाबाजार; तब्बल 27 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 जण अटकेत, शिरगाव पोलिसांची धडक कारवाई!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.