लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रातील काही लोकल रेल्वे गाड्या रद्द होणार आहेत.
आज सोमवार दिनांक 26 जून ते गुरुवार दिनांक 29 जून दरम्यान लोणावळा स्थानकावरून सुटणाऱ्या दुपारच्या सत्रातील दोन, पुण्याहून सुटणाऱ्या दोन लोकल गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तसे परिपत्रक रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे. ( engineering block at lonavala railway station afternoon session local cancelled )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
रद्द होणाऱ्या लोकल
लोणावळाहुन सुटणाऱ्या लोकल
1) दुपारी 14:50
2) दुपारी 15:30
पुण्यावरून सुटणाऱ्या लोकल
1) सकाळी 9:57
2) सकाळी 11:17
अधिक वाचा –
– खंडाळा टँकर अपघात : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी बाळा भेगडेंनी घेतली वरे-पोशिरे कुटुंबीयांची भेट
– खंडाळा घाटात 2 पिकअपला धडक देऊन कंटेनर एका पिकअपवर पलटी; विचित्र अपघातात 1 ठार 2 जखमी