व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘शिवदुर्ग मित्र’ला ‘स्टार ऑफ लोणावळा’ पुरस्कार

रेस्क्यू ऑपरेशन ते सामाजिक कार्य करिता सदैव तयार असलेल्या लोणावळा शहरातील 'शिवदुर्ग मित्र'ला 'स्टार ऑफ लोणावळा' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 9, 2023
in मावळकट्टा, लोकल, शहर
Shivdurg-Mitra

Photo Courtesy : FB / Shivdurg Mitra


शिवदुर्ग मित्र ही संघटना मागील अनेक वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापन आणि मदतकार्य यासाठी कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन संघटनेच्या सदस्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवले आहेत. अनेकांचे जीव देखील वाचवले आहेत. तसेच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अनेक कार्यात शिवदुर्गने महत्वाची भुमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून लायन्स क्लब लोणावळा सुप्रिमोज यांच्या वतीने शिवदुर्ग मित्र यांना स्टार ऑफ लोणावळा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लायन राजेंद्र मुचल, लायन विजय सारडा, नवनिर्वाचित अध्यक्ष जयराम गौडा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मावळते अध्यक्ष विश्वनाथ पुटटोल, खजिनदार प्रज्वल मातेरे, अमिनभाई वाडीवाला यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सन्मान स्विकारताना शिवदुर्गचे उपाध्यक्ष महेशजी मसने, राजेंद्र कडु, आनंद गावडे, कपिल दळवी, ओंकार पडवळ, योगेश उंबरे, सुनिल गायकवाड आदी उपस्थित होते. ( Shivdurg Mitra Team Honored By Star of Lonavla Award )

अधिक वाचा –
– जिद्द, मेहनत आणि चिकाटी…आंदर मावळातील फळणे गावातील श्रुती मालपोटे बनली पोलिस उपनिरिक्षक
– किशोर आवारे हत्या प्रकरणात महत्वाचे अपडेट! फरार आरोपी भानू खळदे नाशिकमधून जेरबंद, असा अडकला जाळ्यात

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण

Next Post

मोठी बातमी! लोणावळा शहराजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
drowning

मोठी बातमी! लोणावळा शहराजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST-Bus

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

June 16, 2025
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

June 16, 2025
MNS President Raj Thackeray detailed reaction on the Kundmala bridge tragedy Maval

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

June 16, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

June 16, 2025
Financial assistance of Rs 5 lakhs to families of those killed in Kundmala accident CM Devendra Fadnavis

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत; जखमींचा उपचार खर्चही सरकार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 16, 2025
Audit all old bridges in state DCM Eknath Shinde orders administration after Kundmala bridge accident

राज्यातील सर्वच जुन्या पुलांचे ऑडिट करा ; कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश

June 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.