व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, December 11, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! लोणावळा शहराजवळील खाणीत बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

नाकातोंडात पाणी शिरल्याने प्रियांक आणि विजयचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
July 10, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
drowning

File Photo


लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली गावात खाणीतील पाण्यात बुडून मुंबईतील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दिनांक 8 जुलै) घडली. पाय घसरल्याने खाणीतील डोहात तीनजण बुडाले, त्यातील एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. परंतू उर्वरित दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, प्रियांक पानचंद व्होरा (वय 35) आणि विजय सुभाष यादव असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. प्रियांक हा मुंबईच्या पवई परिसरातील रहिवासी आहे. तर विजय हा मुंबईच्या घटकोपर येथे वास्तव्यास होता. प्रियांक आणि विजय शनिवारी मित्रांसोबत लोणावळा येथे फिरायला आले होते. ( Two Youth Tourists From Mumbai Drowns at Varsoli Dam Lonavala )

नाकातोंडात पाणी शिरल्याने प्रियांक आणि विजयचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद लोणावळा पोलिसांनी केली आहे. घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– जिद्द, मेहनत आणि चिकाटी…आंदर मावळातील फळणे गावातील श्रुती मालपोटे बनली पोलिस उपनिरिक्षक
– कुंडमळ्याची ट्रीप पडली महागात! इंद्रायणीत वाहून गेलेल्या ‘ओमकारचा’ शोध सुरु, ‘हा’ शेवटचा Video होतोय Viral, पाहा


dainik maval jahirat

Previous Post

‘शिवदुर्ग मित्र’ला ‘स्टार ऑफ लोणावळा’ पुरस्कार

Next Post

अजितदादांचे वित्तमंत्रीपद पक्के? समोर आलाय मोठा पुरावा, पाहा…

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ajit-Pawar

अजितदादांचे वित्तमंत्रीपद पक्के? समोर आलाय मोठा पुरावा, पाहा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Municipal Council General Election

लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार । Lonavala Nagar Parishad

December 10, 2025
Talegaon-Dabhade-Police-Station

गांजा विक्री प्रकरणी महिला आरोपीस अटक ; तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

December 10, 2025
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

December 10, 2025
traffic-jams-old-Mumbai-Pune-highway

वडगावकरांची सकाळ वाहतूक कोंडीने ; वडगाव कमानीजवळ अवजड वाहन बंद पडल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

December 10, 2025
Maval taluka First in rose export in Maharashtra Valentine Day Special

इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान

December 10, 2025
people will decide mayor but what about deputy mayor Candidates started fielding for deputy mayor post

नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात

December 9, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.