व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर! अजितदादांनी बाजी मारली, कुणाच्या वाट्याला कोणतं खातं? लगेच वाचा

राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
CM-Eknath-Shinde

Photo Courtesy : FB / CMO Maharashtra


महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (शुक्रवार, दिनांक 14 जुलै) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग राहतील.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील. ( Maharashtra State Cabinet Account Allocation Announced By Chief Minister Eknath Shinde Approved by Governor Ramesh Bais )

इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:

  1. छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  2. दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
  3. राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
  4. सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  5. हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
  6. चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  7. विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
  8. गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
  9. गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
  10. दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  11. संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
  12. धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
  13. सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
  14. संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  15. उदय रविंद्र सामंत- उद्योग
  16. प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  17. रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
  18. अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
  19. दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
  20. धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
  21. अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
  22. शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  23. कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
  24. संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
  25. मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
  26. अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ… pic.twitter.com/KwhXn15uO2

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2023

अधिक वाचा –
– नगराध्यक्षांना आमदारांची साथ, वडगाव शहर टाकतंय कात! नगरपंचायत हद्दीतील विविध भागांत विकासकामांना धडाक्यात सुरूवात
– जुन्या विहिरीच्या माध्यमातून इतिहासाचा वारसा जपणाऱ्या लव्हेज ग्रामस्थांचा आदर्श प्रेरणादायी – तहसीलदार । Raigad News
– मावळात सापांची संख्या अधिक, सर्पदंश झाल्यास काय करावे? वन्यजीव रक्षक मावळकडून कामगारांमध्ये जनजागृती


Previous Post

दरड प्रवण क्षेत्रात बांबू जातीच्या झाडांच्या लागवडीतून आपत्तीचा सामना करण्याचा प्रयत्न । Raigad News

Next Post

मावळ तालुक्यात पहिल्यांदाच 2 तहसीलदार; काले-कॉलनी व शिवणे मंडळमधील 60 गावांसाठी नवीन ‘अपर तहसीलदार’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Additional-Tehsildar-Ajit-Diwte

मावळ तालुक्यात पहिल्यांदाच 2 तहसीलदार; काले-कॉलनी व शिवणे मंडळमधील 60 गावांसाठी नवीन 'अपर तहसीलदार'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद

April 16, 2026
Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.